'मलाही जडेजाचा राग आला होता, फक्त तीन मिनिटांसाठी'
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये हार्दिक पांड्याला रन आऊट केल्यानंतर रवींद्र जडेजावर टीकेची झोड उठली होती.
Jul 5, 2017, 06:42 PM ISTअकोला - टॅक्स प्रकरणी नगरसेवक संतप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 02:07 PM ISTमहिला रणरागिणींनी दारूच्या दुकानांची केली तोडफोड
नाशिकच्या सिडको परिसरातील महिलांनी रणरागिणी रूप धारण करून दारूच्या दुकानांची तोडफोड केली. गेल्या वीस वर्षांपासून सुरु असलेल्या दारूच्या दुकानामुळे नागरिकांना तळीरामांच्या त्रासाचा सामना करावा लागतोय. त्याचा बांध अखेर फुटला आणि संतप्त महिलांनी दुकानाची तोडफोड केली. शिवसेनच्या माजी नगरसेवकाशी संबंधीत दुकान असल्याने यावरून वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
Apr 27, 2017, 08:49 PM ISTतूर खरेदी बंद झाल्यानं शेतकरी संतप्त
Apr 24, 2017, 09:01 PM ISTतूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी संतप्त
तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी संतप्त
Apr 23, 2017, 08:41 PM ISTनागपूर - एटीएम बाहेर लागल्या रांगा
Apr 12, 2017, 03:22 PM ISTत्या फोटोवरून शशांक केतकर भडकला
अभिनेता शशांक केतकर याचा प्रियांका ढवळेबरोबर साखरपुडा झाला. पण या साखरपुड्यावरून सुरु झालेल्या वादावर शशांक चांगलाच भडकला आहे.
Apr 11, 2017, 04:17 PM ISTप्रकाश जावडेकर लेट, उपराष्ट्रपती भडकले!
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांना राज्यसभेत उशिरा आल्याबद्दल बोलणी खावी लागली.
Apr 10, 2017, 09:51 PM ISTपुणे - पोलिसांची मुजोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 09:49 PM ISTप्रकाश जावडेकर लेट, उपराष्ट्रपती भडकले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2017, 06:52 PM ISTमुलगी दगावल्याने संतप्त नातेवाईकांची तोडफोड
कन्नड तालुक्यात मुलगी दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड तोडफोड केली आहे.
Mar 23, 2017, 06:29 PM ISTस्मिथची चोरी पकडली, विराट भडकला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं ७५ रननं विजय मिळवत सीरिजमध्येही कमबॅक केलं आहे.
Mar 7, 2017, 04:34 PM ISTमुलुंडमध्ये 'शिंदे' हमी पर, 'तारा' जमीं पर...
शिवसेनेच्या प्रभाकर शिंदे यांना भाजपात घेतल्यामुळं भाजप आमदार तारासिंह नाराज झाले आहे.
Feb 2, 2017, 08:26 PM ISTविराट कोहली बाद झाल्यावर के राहुलवर भडकला
भारत वि. इंग्लड तिसऱ्या आणि अंतीम टी-२० सामन्यात विराट कोहली चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला, त्यानंतर तो नॉन स्ट्राइकर एन्डला असलेल्या के राहुलवर भडकला.
Feb 1, 2017, 07:35 PM ISTखांबाटा एव्हिएशन कामगार बैठक प्रचंड वादग्रस्त, अंजली दमानिया संतप्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्तक्षेपानंतरही खांबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱयांना त्यांचा थकीत पगार मिळेल याची खात्री वाटत नाही.
Jan 5, 2017, 11:07 PM IST