मुंबई : मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचं भगवान सहाय यांच्याविरोधात संताप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2016, 05:15 PM ISTगोदापार्क माझ्या बायका-मुलांसाठी बांधलं का?
नाशिकमध्ये आलेल्या पुरानंतर गोदापार्कचं मोठं नुकसान झालं. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका झाली होती.
Aug 7, 2016, 06:09 PM ISTकथित 'गो रक्षकांना' मोदींची चपराक, हिंदू महासभा भडकली
ऊनामध्ये कथित 'गो रक्षकां'कडून दलित महिलांना मारहाण आणि राजस्थानच्या गोशाळेतील अनेक गायांच्या मृत्यूनंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय.
Aug 7, 2016, 04:23 PM ISTप्रकाश मेहता २ वेगवेगळ्या कारणांमुळे वादात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 4, 2016, 08:19 PM ISTमोदींचा 'तो' व्हिडिओ शेअर केल्यामुळे सोनू निगमवर टीका
सोनू निगमच्या मधूर आवाजामुळे त्याचे बरेच चाहते आहेत. सोशल नेटवर्किंगवर सोनू निगमच्या फॉलोअर्सची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.
Jul 30, 2016, 04:53 PM ISTऐश्वर्यावरून बच्चन कुटुंबियांतला सुसंवाद हरवला...
बीग बी अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या आदर्श कुटुंबांपैंकी एक... पण, आता मात्र या कुटुंबातला सुसंवाद हरवल्याचं समजतंय... आणि याला कारणीभूत ठरलाय ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी सिनेमा... 'ए दिल है मुश्किल'...
Jul 30, 2016, 01:10 PM ISTमाझ्या आईपणाचं भांडवल करू नका, करीनानं ठणकावलं
करिना कपूर खान प्रेग्नंट असल्याचं कळताच त्यावर बऱ्याच चर्चा रंगू लागल्या... करीना पुन्हा काम करणार की नाही, ती मॅटर्निटी लिव्ह कधीपासून घेणार... याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अखेर या सगळ्याला करिना वैतागली आणि माझ्या प्रेग्नन्सीचं भांडवल करू नका, असं तिनं ठणकावलंय.
Jul 19, 2016, 07:27 PM ISTशेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल
शेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल
Jul 13, 2016, 02:52 PM ISTनाशिक : शहरात पाणी साचल्याने नागरिक संतापले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 10:11 PM ISTआरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नागपुरात जमाव आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 13, 2016, 08:09 PM ISTबिकनीतल्या फोटोवर आलेल्या कमेंटमुळे नेहा धुपिया भडकली
सुट्टी एन्जॉय करत असलेल्या नेहा धुपियानं समुद्रावरचे तिचे बिकनीमधले काही फोटो सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Jun 12, 2016, 09:14 PM ISTकोहलीबाबतच्या त्या प्रश्नावर भडकला युवराज
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोहलीचं अशी तोंडभरून स्तुती होत असताना युवराज सिंग मात्र कोहलीबाबतच्या एका प्रश्नावर चांगलाच भडकला.
Jun 6, 2016, 05:16 PM ISTखडसेंवरील आरोपामुळे मोदी संतापले
महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर होत असलेल्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही संतापले आहेत
Jun 1, 2016, 07:06 PM ISTसोहेल खाननं महिला पत्रकारांना दिल्या शिव्या
बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपट सुलतानपेक्षा त्याच्या लग्नाबाबतचीच चर्चा सुरु आहे.
May 21, 2016, 04:09 PM ISTस्टुअर्ट बिनीच्या मस्करीवरून भडकली त्याची बायको
यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरकडून खेळणाऱ्या ऑल राऊंडर स्टुअर्ट बिनीची कामगिरी फारशी चांगली झाली नाही.
May 16, 2016, 09:24 PM IST