मुख्याध्यापकाचा मुलांवर लैंगिक अत्याचार, पालकांनी केली तोडफोड
मुख्याध्यापकाचा मुलांवर लैंगिक अत्याचार, पालकांनी केली तोडफोड
Sep 11, 2015, 06:20 PM IST'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
Aug 20, 2015, 02:14 PM IST'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
मॉरिशअस इथं होणारा मराठमोळा 'अजिंक्यतारा' पुरस्कार सोहळा आज सकाळी अचानक रद्द करण्यात आलाय. यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व तयारीनिशी निघालेल्या तब्बल 80 मराठी कलाकारांना विमानतळावरून माघारी परतावं लागलंय.
Aug 20, 2015, 01:16 PM ISTबीडीडी चाळींना अच्छे दिन येणार तरी कधी?
बीडीडी चाळींना अच्छे दिन येणार तरी कधी?
Jul 23, 2015, 10:03 PM ISTसरकार विरोधात शिवसेना आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2015, 08:42 PM ISTशिवसेनेने थोपटले सरकार विरोधात दंड
Jul 14, 2015, 07:40 PM IST'बालिश' फॅन्सनं खेळाडुंच्या बहिणींवरही केल्या अश्लील कमेंटस्
बांग्लादेशच्या क्रिकेट फॅन्सला खऱ्या अर्थानं 'प्रौढ' आणि 'समजूतदार' होण्याची गरज आहे, असं दिसतंय. बांग्लादेश फॅन्सनं आता तर त्यांच्याच कॅप्टनलाही सोडलेलं नाही... आणि त्यामुळेच बांग्लादेशचा कॅप्टन मुर्तजानं आपलं सोशल मीडियावरचं फेसबुक अकाऊंट बंद करून आपला निषेध नोंदवलाय.
Jul 1, 2015, 12:05 PM ISTमैदानावर पुन्हा एकदा 'विराट'राग!
आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जाणार भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीनं पुन्हा एकदा स्वत:वरचं नियंत्रण गमावलं. विराट सनरायजर्स विरुद्धच्या रोमांचक सामन्यात थेट अंपायर कुमार धर्मसेनालाच जाऊन भिडला. या दरम्यान दिनेश कार्तिकही विराटच्या बाजूने दिसला.
May 16, 2015, 12:44 PM ISTउदयनराजेंनी रामराजेंना भरलाय सज्जड दम
नीरेच्या पाणी वाटपावरून साता-यात दोन राजेंमध्ये घमासान सुरू झालंय. उदयनराजे भोसले यांनी रामराजेंना सज्जड दमच भरला.
Apr 2, 2015, 12:18 AM ISTराहुट्या टाकून किर्तनाची परंपरा मोडीत
राहुट्या टाकून किर्तनाची परंपरा मोडीत
Apr 1, 2015, 12:11 PM ISTममता दीदी का संतापल्या?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2015, 07:10 PM ISTराज्यमंत्री संजय राठोड फडणवीस सरकारवर नाराज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 08:59 AM ISTकपिलला आला राग, प्रियंकावर चिडला
कपिल शर्माला प्रियंका चोप्राचा इतका राग आला की, त्यानं आपला इअर फोन आणि माइक फेकून दिला. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान अभिनेत्री प्रियंका चोप्राबद्दलचा राग त्यानं आता सोशल मीडियावर बोलून दाखवलाय.
Jan 18, 2015, 12:12 PM IST...जेव्हा चढतो कपिलचा पारा, निघतो प्रियांकावर राग!
छोट्या पडद्यावर आपल्या अदाकारीनं धुमाकूळ उडवून देणारा कपिल शर्मा बऱ्याचदा हेडलाईन्समध्ये दिसतो... पण, कपिललाही राग येतो... आणि तो ही बॉलिवूडच्या देसी गर्ल प्रियांका चोप्रावर रागावू शकतो... हे नुकतंच लोकांनी पाहिलंय.
Jan 16, 2015, 12:13 PM ISTखूप राग येणं स्वास्थ्यासाठी चांगलं की वाईट?
अती क्रोध तन आणि मनासाठी नुकसानदायक ठरतो, असं म्हटलं जातं. परंतु, शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही संस्कृतींमध्ये राग येणं हे वाईट नाही तर चांगल्या स्वास्थ्याचं लक्षण आहे. अभ्यासानुसार, अत्याधिक क्रोधाला जपानी लोक चांगल्या जैविक स्वास्थ्याशी जोडून पाहतात.
Jan 10, 2015, 07:57 AM IST