animal park

रणबीर कपूरचे 'धूम 4' मध्ये आगमन? हटके लूक, डबल अ‍ॅक्शन आणि दोन लीड अभिनेत्री

यशराज फिल्म्स आपल्या सुपरहिट धूम फ्रँचायझीचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांसाठी सादर करण्याच्या तयारीत आहे. रणबीर सध्या 2025-2026 मध्ये रिलीज होणाऱ्या विविध चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये 'रामायण', 'लव्ह अँड वॉर' आणि 'अ‍ॅनिमल पार्क' सारखे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्याचबरोबर, धूम 4 मध्ये त्याच्या एक मोठा अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Jan 14, 2025, 01:25 PM IST

रणबीरच्या Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'

Ranbir Kapoor Animal Movie :  रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटातील डिलीटेड सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 9, 2024, 11:49 AM IST

मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं नाही, रणबीर कपूरला ऋषी कपूर यांची कोणती गोष्ट खटकली?

रणबीर कपूरने एका मुलाखतीत संपूर्ण कपूर कुटुंबातील लोकांच्या यश आणि अपयशाबद्दल सांगितलं. यावेळी त्याने आपल्या वडिलांसारखं आपल्याला व्हायचं नाही, असं विधान केलं आहे. 

Jul 29, 2024, 07:42 PM IST

रणबीर कपूर Vs कोण? Animal Park मध्ये नव्या व्हिलनची एंट्री, बॉबी देओलची जागा घेणार!

Animal Park : रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल पार्क' चित्रपटात हा अभिनेता करणार बॉबी देओलला रिप्लेस... कोण आहे तो अभिनेता एकदा पाहाच

Feb 29, 2024, 04:25 PM IST

रणबीरचा Animal सिनेमा पहायला जाताय? शेवट चुकवू नका; निर्मात्यांनी दिलंय खास सरप्राईज!

Sequel Of Animal Announced : 'अ‍ॅनिमल' ची एक दिवसाच्या कमाईनं अमेरिकेत सलमान खानच्या 'टायगर 3' चा रेकॉर्ड मोडला आहे. सलमानच्या चित्रपटानं एका दिवसात 1.70 लाख रुपयांची कमाई केली होती.

Dec 1, 2023, 06:16 PM IST