'...हे जरा वेगळ्या पद्धतीने करता आलं असतं,' कपिल देव यांनी आर अश्विनला सुनावलं, 'थोडं थांबायला काय...'
Kapil Dev on R Ashwin Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या सामन्यानंतर अचानक निवृत्तीची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.
Jan 15, 2025, 07:33 PM IST