Panchang Today : आषाढ महिन्याला सुरुवात! आज सर्वार्थ सिद्ध योग आणि ज्वालामुखी योग,काय सांगतं आजचं पंचांग?
Panchang Today : आषाढ महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. वारीकर संप्रदायामध्ये आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे. आज सर्वार्थ सिद्ध योग आणि ज्वालामुखी योग,काय सांगतं आजचं पंचांग जाणून घ्या.
Jun 5, 2023, 06:50 AM ISTWeekly Money Horoscope : बुध गोचरमुळे 'या' राशींवर धनवर्षाव, जाणून घ्या सर्व 12 राशींचं साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य
Weekly Money Horoscope 05 June to 11 June 2023 : येत्या 7 जूनला बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. बुध गोचरमुळे सर्व राशींवर परिणाम आहे. जाणून घ्या आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे.
Jun 4, 2023, 04:36 PM ISTघरात 'या' ठिकाणी पाल दिसल्यास तुम्ही होणार श्रीमंत? तिजोरीही पडेल लहान
Astro Signs Related to Lizard : आपल्या आजूबाजूच्या गोष्टी आणि बदलातून भविष्यातील शुभ आणि अशुभ गोष्टींचे संकेत मिळत असतात. शकुन शास्त्रानुसार घरात एक विशिष्ट जागी पाल दिसल्यास ती तुम्हाला लक्ष्मी आगमनाचे संकेत देते.
Jun 4, 2023, 12:07 PM ISTPanchang Today : आज सिद्ध योग! शुभ कार्यासाठी कोणता मुहूर्त चांगला जाणून घ्या रविवारचं पंचांग
Panchang Today : आज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. आज सूर्य देवाला प्रसन्न करण्याचा दिवस. चला जाणून घेऊयात रविवारचं पंचांग
Jun 4, 2023, 06:54 AM ISTPanchang Today : आज प्रदोष व्रत! श्री स्वामी समर्थांच्या सेवेचा दिवस, पंचांगामधून जाणून घ्या शुभ योग आणि राहुकाळ
Panchang Today : आज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज भगवान विष्णूची आणि श्री स्वामी समर्थांची पुजा अर्चा करण्याचा दिवस. चला जाणून घेऊयात गुरुवारचे पंचांग
Jun 1, 2023, 07:01 AM ISTJune Rajyog 2023 : शनी - शुक्राच्या संयोगाने नवपंचम, तर सूर्य - बुधामुळे बुधादित्य राजयोग, 4 राशींच्या भाग्यात अपार पैसा?
Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्या ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय शुभ असणार आहे. या महिन्यात चार ग्रह आपली स्थिती बदलणार आहे.
May 31, 2023, 04:02 PM ISTJune Born People Personality: जूनमध्ये जन्मलेले लोक स्वभावाने कसे असतात? जाणून घ्या 'या' रंजक गोष्टी..
June Born People : जून महिन्यात अनेकांचा वाढदिवस असतो. जन्माच्या महिन्यापासून माणसाचा स्वभाव, त्याचे गुण आणि दोष जाणून घेता येतात.
May 31, 2023, 01:29 PM ISTPanchang Today : निर्जला एकादशीच्या दिवशी काय सांगतं पंचांग?
Panchang Today : आज ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी आहे. तसंच आज शुभ योगही जुळून आला आहे. कसा आहे आजचा दिवस जाणून घ्या बुधवारचे पंचांग
May 31, 2023, 06:44 AM ISTPanchang Today : आज गंगा दसरा, रवियोग आणि भद्राकाळ! जाणून घ्या आजचे शुभ -अशुभ मुहूर्त
Panchang Today : आज ज्योतिषशास्त्रात अतिशय खास दिवस आहे. आज दशमी तिथीसोबत रवियोग आहे. पण त्यासोबतच आज शुभ योगासोबत काही अशुभ योगदेखील आहे.
May 30, 2023, 07:26 AM ISTPanchang Today : आज महेश नवमी आणि रवि योग! पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभ आणि अशुभ योग, मुहूर्त
Panchang Today : आज सोमवार, म्हणजे भगवान शंकर यांना प्रसन्न करण्याचा दिवस. त्यात आज महेश नवमीदेखील आहे.
May 29, 2023, 06:44 AM ISTनवीन संसदेच्या उद्घाटनासाठी आजचाच दिवस का? ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
New Parliament Building Inauguration : नवीन संसदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज आपण ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून भारताची नवीन संसदबद्दल जाणून घेऊयात.
May 28, 2023, 12:07 PM ISTAstro Tips : माती कलशाच्या या उपायाने मोठ्या कर्जातून होईल सुटका, पैशाची तंगी होईल दूर
Money Vastu Tips : तुमच्यावर कर्जाचा डोंगर आहे. हा कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मातीच्या भांड्याचे काही उपाय केले जाऊ शकतात. यामुळे पैशाची टंचाई दूर होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.
May 28, 2023, 11:51 AM ISTPanchang Today : आज दुर्गाष्टमी आणि धुमावती जयंती! जाणून घ्या रविवारच्या पंचांगावरून शुभ मुहूर्त, राहुकाल
Panchang Today : आज रविवार धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. दुर्गाष्टमी आणि धुमावती जयंती आहे. त्यात रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योगदेखील जुळून आला आहे.
May 28, 2023, 06:41 AM ISTKalsarpa Yoga आणि Visha Yoga कसा बनतो? तो दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय
तुमच्या कुंडलीत घरात कुठला ग्रह असतो त्यानंतर तिथे दुसरा ग्रह आल्यावर ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्यातून शुभ किंवा अशुभ योग तयार होतो. कुंडलीत विष योग आणि कालसर्प योग कसा तयार होतो?
May 27, 2023, 12:50 PM ISTPanchang Today : 'या' शुभ मुहूर्तावर करा हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा, दिवसभर भद्राची सावली
Panchang Today : पंचांगानुसार आज दिवसभर भद्राची सावली आहे. अशात हनुमानजी आणि शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त.
May 27, 2023, 06:48 AM IST