Panchang Today : आज गुरु पुष्यासह सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योग! जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today : पंचांगानुसार आजचा दिवस अतिशय खास आहे. आज एक नाही दोन नाही तब्बल 5 शुभ योग जुळून आले आहे. अशा या शुभ दिवसाचे शुभ वेळ, तिथी आणि मुहूर्त जाणून घ्या.
May 25, 2023, 06:29 AM ISTPanchang Today : आज गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग! तुम्हाला लाभ मिळणार का? जाणून घ्या आजचं पंचांग
Panchang Today : आज गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग जुळून आला. बुधवार असल्याने आज गणरायाची पूजा करण्याचा शुभ दिवस...पंचांगानुसार आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
May 24, 2023, 06:48 AM ISTPanchang Today : शुभ कामासाठी आजचा दिवस उत्तम! विनायक अंगारकी चतुर्थीसोबत बडा मंगळ, जाणून घ्या आजचे पंचांग
Panchang Today : आज विशेष योग जुळून आला आहे. आज गणपती आणि हनुमानजी यांची आराधना करण्यासाठीचा उत्तम योग आहे. ज्येष्ठ महिन्यातील आज अत्यंत महत्त्वाचा मंगळवार आहे.
May 23, 2023, 06:21 AM ISTBelly Fat : डाएट सोडा आणि ज्योतिष्यशास्त्रानुसार, करा तुमच्या पोटाचा घेर कमी, कसा पाहा!
ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रह हा शरीरात होणाऱ्या वाढीचा घटक मानला जातो. त्यामुळे लठ्ठपणाचा या ग्रहाशी थेट संबंध आहे
May 22, 2023, 10:30 PM ISTDaridra Yoga : 'या' राशींसाठी धोकादायक आहे दरिद्र योग! येणारे दिवस अत्यंत अशुभ
Daridra Yoga : ग्रह जेव्हा आपली राशी बदलतो तेव्हा काही शुभ आणि अशुभ योग तयार होता. असाच एक अशुभ तयार झाला आहे दारिद्र योग, त्यामुळे काही राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे.
May 22, 2023, 02:00 PM IST22 May 2023 Panchang : अमृत सिद्धि योगसोबत 3 शुभ योग! तुम्हाला यात यश मिळेल? जाणून सोमवारचे पंचांग
Panchang : नवीन आठवडा नवीन सुरुवात. सोमवारी 22 मे 2023 ला महाराणा प्रताप जयंती आहे. त्यासोबतच पंचांगानुसार 4 शुभ योग जुळून आले आहेत.
May 21, 2023, 04:42 PM ISTPanchang Today : अतिशय शुभ द्विपुष्कर योग! जाणून घ्या रविवारचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी?
Panchang Today : आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी असून आज अतिशय शुभ असे दोन योग तयार झाले आहेत. जाणून घ्या रविवारचे पंचांग...
May 21, 2023, 06:51 AM IST
Tulsi Plant Vastu Tips: घरात चुकूनंही 'या' दिशेला ठेवू नका तुळस; आर्थिक नुकसान होईल!
Tulsi Vastu Tips: तुळशीच्या रोपाने सकारात्मकता येते. लक्ष्मीच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून या रोपाकडे पाहिलं जातं.
May 20, 2023, 09:35 PM ISTShash Rajyog: शनीमुळे तयार झाला शष महापुरुष योग; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा
Shash Rajyog: शष महापुरुष 4 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तब्बल अडीच वर्षांसाठी या राशींच्या व्यक्तींना फायदा मिळणार आहे. या राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.
May 20, 2023, 08:53 PM ISTBaba Vanga : बाबा वेंगाची 5 खतरनाक भाकितं... ही येणार मोठी संकटं
Baba Venga Predictions : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत, असे त्यांचे समर्थक सांगतात. 2023 साठी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी असून या खतरनाक आहेत. 2023 या वर्षासाठीही त्यांचे अनेक अंदाज सांगितले आहेत.
May 19, 2023, 12:29 PM ISTPanchang Today : आज शनि जयंतीसोबत 5 शुभ योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?
Panchang Today : आज शनि जयंतीसोबत ज्येष्ठ अमावस्यादेखील आहे. यूपी, बिहार, झारखंड, दिल्ली, राजस्थान आणि उत्तर भारतात आज वट सावित्रीचं व्रत (vat savitri vrat )पाळण्यात येणार आहे.
May 19, 2023, 06:25 AM ISTShani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि शनि मंत्र
Shani Jayanti 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला शनि जयंती साजरा करण्यात येणार आहे. यंदाची शनि जयंती खास आहे. यावेळी दुर्मिळ असे 5 शुभ योग जुळून आले आहेत.
May 17, 2023, 02:25 PM ISTPanchang Today : आज बुध प्रदोष व्रतासोबत गजकेसरी राजयोग! पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ
Panchang Today : आज बुधवार आणि प्रदोष व्रतासोबत (Jyeshta Pradosh Vrat 2023) गजकेसरी राजयोग. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज विघ्नहर्ता गणेशाची पूजा अर्चा करण्याचा दिवस. चला आजचा पंचांग काय सांगतंय जाणून घ्या.
May 17, 2023, 06:40 AM ISTसकाळी उठल्यानंतर चुकूनही हे काम करु नका !
आपण रात्री झोपताना जे कपडे घातले आहेत. ते रात्रीचे कपडे पुन्हा परिधान करु नका. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यात येऊ शकते.सकाळी उठल्यानंतर तुम्ही जनावरांचे फोटो पाहू नका. असे फोटो पाहणे अशुभ मानले जाते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही बंद असलेले घड्याळ पाहू नका. कारण यामुळे तुमचा येणारी चांगळी वेळही थांबते.
May 16, 2023, 09:02 AM ISTASTROLOGY : या 5 राशींचे लोक अनेकांना त्यांच्या बोलण्याने करतात आपलेसे, सहज जिंकतात विश्वास
प्रत्येकाला आपल्या राशीबद्दल जाणून घ्यावेसे वाटते. ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 12 राशी आहेत. असे असले तरी प्रत्येक राशीचे वेगळे वैशिष्ट्य आहे. लोकांचे वागणे, भविष्य आणि आचरण वेगळे असते. हा बदल ग्रहांच्या प्रभावामुळे होतो. स्वामी ग्रहाचा पूर्ण प्रभाव कन्या राशीच्या लोकांवर पडतो. आज आम्ही अशाच पाच राशींबद्दल सांगणार आहोत. काही लोक जन्मानेच खूप श्रीमंत असतात. तर काही लोक असे असतात की, ते सहजपणे लोकांना आपलेसे बनवतात.
May 16, 2023, 08:24 AM IST