अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, कोण आहे RJ सिद्धीकी? निकीताने हनिमूनच्या दिवशीच केला होता गौप्यस्फोट
जेव्हा अतुलने निकिताला विचारलं की, तुला लग्न करायचं नव्हतं तर माझ्यासोबत असं का केलंस? तेव्हा तिने उत्तर दिलं होतं की, माझ्या वडिलांना ह्रदयाचा आजार आहे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे फार वेळ नसल्याचं सांगितलं होतं.
Dec 20, 2024, 09:51 PM IST
दिल्लीत राहुल गांधींच्या गाडीचा पाठलाग; फोटो दाखवत केले इशारे, काँग्रेस नेत्याने पुढे काय केलं पाहा
वकील-सामाजिक कार्यकर्ता दीपिका नारायण भारद्वाज (Lawyer-activist Deepika Narayan Bhardwaj) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या अतुल सुभाषला (Atul Subhash) न्याय द्यावा अशी मागणी ते करत आहेत.
Dec 19, 2024, 06:02 PM IST
अतुल सुभाषच्या सुसाईड नोट, व्हिडिओसह सर्व फाईल डिलीट! कुणी आणि का केल्या?
Atul Subhash Suicide: अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. गुगल ड्राइव्ह लिंकमधील फाईल रहस्यमयरित्या गायब झाल्या आहेत
Dec 16, 2024, 02:22 PM IST
लग्नानंतर पुरुष करतात नैराश्याचा सामना, पण कुणाला सांगत का नाहीत? हे शेअर न करण्यामागचं कारण काय?
महिलांप्रमाणे पुरुषांचं देखील आयुष्य लग्नानंतर पूर्णपणे बदलून जातं. पण पुरुष याबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. कालांतराने त्यांच्यावरचा ताण वाढत जातो. यावर पुरुषांनी नेमकं काय करायला हवं?
Dec 11, 2024, 04:15 PM IST...तर माझ्या अस्थी कोर्टाबाहेरच्या गटारात विसर्जित करा! पत्नीच्या छळाला कंटाळून स्वत:ला संपवलं
Bengaluru Techie Video: स्वत:ला संपवण्याआधी या व्यक्तीने 90 मिनिटांचा व्हिडीओ शूट केला आहे. तसेच त्याने 24 पानांची आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी लिहिली असून त्यात धक्कादायक माहिती दिली आहे.
Dec 11, 2024, 07:51 AM IST