गुटखा खाल्ला आणि जीव गेला, तरुणाच्या मृत्यूचं हे ठरलं कारण
गुटख्या खाल्ला आणि तो गेला...कारण गुटख्यातल्या सुपारीने त्याचा जीव असा घेतला
Mar 12, 2022, 02:56 PM ISTVideo | Aurangabad | शासकीय घाटी रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण
Lack Of Blood In Aurangabad Ghati Hospital
Sep 13, 2021, 08:40 PM ISTहॉस्पीटलमध्ये संतापजनक प्रकार, रॅनिटीडीन इंजेक्शनमध्ये काळपट बुरशी
. हाफकीनने नियुक्त केलेल्या कंपनीकडून हा पुरवठा कऱण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी डॉक्टरांना यात काळपट बुरशी आढळली.
Nov 26, 2018, 02:00 PM ISTऔरंगाबादमध्ये डॉक्टरांना मारहाण
येथील घाटी रुग्णालयात संतप्त नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केली. अत्यवस्थ नवजात शिशू दगावल्यामुळे वॉर्ड क्रमांक २४ मध्ये डॉक्टर्स आणि नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
May 30, 2015, 02:47 PM ISTरूग्णालयात मारहाण, डॉक्टर अघोषित संपावर
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं अघोषित संप पुकारला आहे. संपामुळं रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. रुग्णांचे हाल सुरु झाले आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Apr 23, 2012, 03:39 PM IST