ayushmann khurrana

'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदाना 'या' अभिनेत्यासोबत दिसणार 'थामा' चित्रपटात, सेटवरील व्हिडीओ केला शेअर

'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदान्ना लवकरच 'थमा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आयुष्मान खुराना देखील दिसणार आहे. नुकताच अभिनेत्रीने सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Jan 3, 2025, 03:15 PM IST

तयार व्हा कारण,2025 मधील 'हे' 4 हॉरर चित्रपट तोडतील सर्व हॉरर चित्रपटाचे रेकॉर्ड

New Upcoming Horror Comedy Movies: जर तुम्ही हॉरर कॉमेडी चित्रपटांचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण लवकरच काही भन्नाट हॉरर कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हे चित्रपट तुम्हाला फक्त घाबरवणारच नाहीत, तर हसवून देखील सोडतील. जर तुम्ही या शैलीचे चाहते असाल, तर हे चित्रपट नक्कीच पाहा.  

Nov 30, 2024, 03:27 PM IST

PHOTO : लग्नाच्या वेळी 'या' अभिनेत्याचा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये! पैशासाठी ट्रेनमध्ये गायले गाणे; आज 80 कोटींचा मालक

Entertainment : या अभिनेत्याने केवळ आपल्या गायनाने नव्हे तर आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली आहेत. एकेकाळी पैशांसाठी तो ट्रेनमध्ये गाणी गायचा. लग्न केलं तेव्हा बँक अकाऊंटमध्ये होते फक्त 10 हजार रुपये. पण त्याने हार मानली नाही. आज मुंबईत सगळ्या बेस्ट ठिकाणी त्याच आलिशान घर आहे. त्याचा बाल्कनीतून मुंबईतील विहंगम दृश्य दिसतं. 

Sep 14, 2024, 11:50 AM IST

'इन सरहदों पर जब गुरु के बाज पहरा देते हैं!' Border 2 मध्ये वरुण धवननंतर आता 'या' अभिनेत्याची एन्ट्री

Border 2 : 'बॉर्डर 2' या चित्रपटात आता झाली या अभिनेत्याची एन्ट्री... चाहत्यांमध्ये उत्साह वाढला... 

Sep 6, 2024, 02:24 PM IST

'स्त्री 2' मधील ' अभिनेत्याला लागली लॉटरी, आता सनी देओलसोबत बॉर्डर 2 चित्रपटात झळकणार

सनी देओलच्या 'बॉर्डर 2' संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आता या चित्रपटात 'स्त्री 2'मधील एक दमदार अभिनेता दिसणार आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर

Aug 18, 2024, 01:36 PM IST

'मुलांच्या जागी करिअरला प्राधान्य देणाऱ्या पुरुषांनाही दोषी वाटलं पाहिजे,' आयुष्मान खुरानाचं नाव घेत पत्नीने मर्मावर ठेवलं बोट

ताहिरा कश्यपने (Tahira Kashyap) समाजात रुढवण्यात आलेल्या एका पद्धतीवर बोट ठेवत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. पती आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि इतर पुरुष जर कुटुंब आणि मुलांची काळजी घेण्यापेक्षा त्यांचं काम आणि करिअरला प्राधान्य देत असतील तर त्यावर प्रश्न विचारले पाहिजेत असं ती म्हणाली आहे. 

 

Jun 22, 2024, 12:53 PM IST

'तुम्ही जेव्हा 16-17 वर्षांचे असता तेव्हा..'; पत्नी ताहिराचा उल्लेख करत आयुषमानचा मोठा खुलासा

Ayushmann Khurrana Talks About Tahira Kashyap: बॉलिवूडमधील सेलिब्रिटी कपल्सपैकी एक असलेली जोडी म्हणजे आयुषमान खुराना आणि ताहिरा कश्यप! या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायचम चर्चेत असतात. दोघेही एकमेकांबद्दल भरभरून बोलताना दिसतात. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुषमान खुरानाने या दोघांच्या नात्यामधील एक कटू आठवण सांगितली आहे. जाणून घेऊयात तो काय म्हणाला आहे.

Apr 24, 2024, 03:49 PM IST

कॅन्सर दिनानिमित्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची पत्नीसाठी खास पोस्ट

World Cancer Day: बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना याने बायकोसाठी खास पोस्ट करत सर्वांचे या विषयाकडे लक्ष वेधले आहे. 

Feb 4, 2024, 02:49 PM IST

आयुषमान, सिंधू, गेल, सचिनही अफगणिस्तानवर इम्प्रेस; काय म्हणाले पाहिलं का?

Afghanistan Beat Pakistan Indian Celebrities React: भारतीय अभिनत्यांपासून ते इतर खेळांमधील खेळाडूंनीही यावर प्रतिक्रिया नोंदवल्यात.

Oct 24, 2023, 02:11 PM IST

500 कोटींच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या 'गदर 2'ला 'ड्रीम गर्ल 2'चा दणका! रिलिजनंतर पहिल्यांदाच...

Dream Girl 2 Box Office Collection : आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं 'गदर 2' ची गती स्लो केली आहे. 

Aug 26, 2023, 12:58 PM IST

हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत. 

Aug 18, 2023, 08:47 PM IST

सायबर गुन्ह्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयुष्मान खुरानाचं बिहार पोलिसांकडून कौतुक!

आयुष्मान खुरानाने आज भारतात कंटेंट सिनेमाचा पोस्टर बॉय म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याच्या ब्लॉकबस्टर सोशल एंटरटेनर्सनी निषिद्ध विषय उघडपणे सार्वजनिक चर्चेसाठी आणले आहेत

Aug 4, 2023, 09:03 PM IST

'ड्रीम गर्ल 2'च्या ट्रेलर रिलीजनंतर आयुष्यमान खुरानाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला...

नुकताच लॉन्च करण्यात आलेल्या 'ड्रीम गर्ल2' ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद लाभल्याने आयुषमाने आपल मत मांडलं आहे. त्याचे वक्तव्य ऐकून तुम्हीही अश्चर्यचिकत व्हाल.

Aug 3, 2023, 08:28 PM IST

Dream Girl 2 चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलं इतक्या कोटींचे मानधन

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'ड्रिम गर्ल 2' हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर आता हा चित्रपट किती कमाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. चला तर त्या आधी जाणून घेऊया चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतलं. 

Aug 3, 2023, 07:07 PM IST

Dream Girl 2 चा नवा टीझर प्रदर्शित, पूजाच्या आवाजनं रॉकीला केलं घायाळ, VIDEO व्हायरल

Dream Girl 2 : आयुष्मान खुरानानं 'ड्रिम गर्ल 2' चा टीझर केला शेअर. शाहरुख खानसोबत फ्लर्ट केल्यानंतर आता रणवीर सिंगसोबत करते फ्लर्ट... आयुष्मान खुरानानं शेअर केलेला हा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल... तर पूजानं अखेर सांगितली कधी भेटणार याची तारिख...

Jul 21, 2023, 07:10 PM IST