बर्थडे गर्ल थोडक्यात बचावली; सजावटीतील हायड्रोजनचा फुगा फुटला अन् उसळला आगडोंब, Video मन विचलित करणारा
Viral Video : वाढदिवसासाठी हायड्रोजनच्य फुग्यांचा वापर करणार असाल तर, सावधगिरी बाळगा. अतिउत्साहीपणा कधी महागात पडेल काहीच सांगता येणार नाही...
Feb 21, 2025, 06:29 PM ISTबापरे! चिमुकल्याच्या बर्थ डे पार्टीसाठी आणलेल्या फुग्यांचा स्फोट, बर्थ डे बॉयसह तीन जण जखमी
फुगे विकत घेतायत, सावधान... ठरू शकतात जीवघेणे, मुंबईतली धक्कादायक घटना
Oct 21, 2022, 02:03 PM IST