ban

देशभरात सर्व Non Veg पदार्थांवर बंदी घाला; शत्रुघ्न सिन्हांची मागणी! म्हणाले, 'सरकारने अनेक..'

Ban On Non Vegetarian Food: देशातील अनेक भागांमध्ये गोमांसावर म्हणजेच बीफ विक्रीवर बंदी घालण्यात आलेली आहे. असं असतानाच आता सरसकट देशभरामध्ये मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

Feb 6, 2025, 11:54 AM IST

लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी? राज्य सरकारने..

Ban On Petrol Diesel Vehicles in Mumbai: महाराष्ट्रातील सर्वाधिक नव्या गाड्यांची नोंद झालेल्या शहरांमध्ये राज्याची राजधानी मुंबईचा समावेश असतानाच आता शहरामध्ये पेट्रोल, डिझेलच्या गाड्यांवर बंदी घालता येईल का याची चाचपणी सुरु करण्यात आली आहे.

Jan 29, 2025, 07:31 AM IST

28-29 डिसेंबरमध्ये अलिबागमध्ये 'या' वाहनांना No Entry

ख्रिसमस हा सण पार पडल्यावर सगळ्यांना वेध लागतात ते नवीन वर्षाच्या स्वागताचे. पण या उत्साहात ही सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अलिबागमध्ये 28-29 डिसेंबरला या वाहनांना बंदी करण्यात आली आहे. 

Dec 27, 2024, 11:22 AM IST

असा No Look Shot कधी पाहिलाच नाही! हार्दिकच्या स्टाइलवर बॉलरही इम्प्रेस; पाहा Video

Hardik Pandya No Look Shot To Taskin Ahmed Video: हार्दिकने लागवलेला हा शॉट एकदम परफेक्ट आणि यापूर्वी कधीही पाहिला नाही असा असल्याचं मत अनेक चाहत्यांनी व्यक्त केलं आहे. तुम्हीही हा व्हिडीओ एकदा पाहाच...

Oct 7, 2024, 11:40 AM IST

'चेहरा, शरीराच्या हालचलीवरुन..'; 'तसल्या' सीनबद्दल अभिनेत्री म्हणते, 'कधीतरी पुरुष कलाकार सहज..'

Tillotama Shome On Shooting Intimate Scenes: सध्या नेटफ्लिक्सवरील ही वेब सीरिज चांगली चर्चेत असून त्यामधील चर्चेत असलेला सीन शूट करण्याआधी किती तयारी करावी लागली यावर अभिनेत्रीनेच भाष्य केलं आहे.

Jul 24, 2024, 12:48 PM IST

पोलिसच पर्यटकांचे कपडे घेऊन पळाले; अंतर्वस्रावरच... धबधब्यावरील धक्कादायक Video

Police Take Away Tourists Clothes Video: हा व्हिडीओ समोर आला असून अनेकांनी पोलिसांच्या या कृतीचं समर्थन केलं आहे. नेमका हा प्रकार काय आहे आणि काय घडलं जाणून घ्या...

Jul 14, 2024, 08:04 AM IST

'अश्लीलतेने थक्क झालो, याविरुद्ध...'; Netflix चा 'हा' Trailer पाहून संतापले सर्व CA

Netflix Show New Show Vulgarity: 9 जुलै रोजी समोर आलेल्या ट्रेलरमधील अनेक दृष्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. अनेकांनी ही वेब सीरिज फारच अश्लील असल्याचं म्हटलं आहे.

Jul 13, 2024, 12:16 PM IST

पत्नीला लागला Instagram Reel चा नाद! पतीबरोबर कडाक्याच्या भांडणानंतर मंदिरात जाते सांगून मुलीला घेऊन..

Wife Husband Fight Over Instagram Reels: दोघं कोचिंग क्लासमध्ये भेटले एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांनी लग्न केलं. दोघांचा संसार अगदी सुखाने सुरु होता. मात्र अचानक त्याला गालबोट लागलं ते सोशल मीडियामुळे.

May 28, 2024, 01:42 PM IST

वर्ल्ड कप 2023 दरम्यान BCCIची मोठी कारवाई, 'या' भारतीय खेळाडूवर 2 वर्षांची बंदी

BCCI Action Against Indian Player: बीसीसीआय या खेळाडुला दोन वर्षे कोणत्याही स्पर्धेत सहभागी करुन घेणार नाही.

Oct 29, 2023, 07:09 AM IST