IT Raid on BBC Office: "शेवटचे 2 गड शाबूत, आम्ही लढणार...", बीबीसीवरील कारवाईनंतर पत्रकार राऊत भडकले!
BBC Office IT Raid: गुजरात दंगलींवर आधारीत डॉक्युमेंट्रीवरून (BBC documentary) बीबीसीविरोधात सुरु झालेला वाद पेटला असतानाच आता बीसीसीवर झालेल्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यावर राऊत म्हणतात....
Feb 14, 2023, 06:32 PM ISTTISS BBC Documentary On Modi: इशाऱ्यानंतरही विद्यार्थ्यांनी Laptop वर पाहिली मोदींवरील वादग्रस्त डॉक्युमेंट्री
Mumbai TISS Documentary On PM Modi Screening: यासंदर्भात संस्थेनं विद्यार्थ्यांना इशारा देणारं सूचना पत्रक जारी केलं होतं ज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला होता.
Jan 28, 2023, 09:22 PM ISTBBC documentary On Modi : बीबीसी डॉक्यूमेंट्रीचा वाद पेटला, टाटा इन्स्टिट्यूटबाहेर मोठा राडा, पोलिसांचा गराडा!
Tata Institute of Social Sciences, TISS: टीसमध्ये आज ही डॉक्यूमेंट्री दाखवली (BBC Documentary Screening Row) जाणार आहे. त्यावरून भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Jan 28, 2023, 06:31 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील बीबीसीची बॅन करण्यात आलेली डॉक्युमेंट्री दाखवली जाणार
A banned BBC documentary against Prime Minister Narendra Modi will be shown
Jan 27, 2023, 11:10 PM ISTModi BBC Documentary वाद: बंदी घातलेल्या डॉक्युमेंट्रीचं विद्यार्थ्यांकडून स्क्रिनिंग; विरोधकांनी शेअर केल्या लिंक
Modi BBC Documentary Row: 21 जानेवारी रोजी या डॉक्युमेंट्रीसंदर्भातील सर्व लिंक काढून टाकाव्यात असे आदेश भारतामधील केंद्र सरकारने ट्विटर आणि युट्यूब या कंपन्यांना दिल्या असून त्यानुसार अनेक लिंक हटवण्यात आल्या आहेत.
Jan 24, 2023, 07:40 PM ISTBBC Documentary : गुजरात दंगलीवरील बीबीसीच्या माहितीपटावरुन सरकार आक्रमक; केली मोठी कारवाई
BBC Documentary : बीबीसीच्या 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या (India: The Modi Question) माहितीपटामध्ये गुजरात दंगलीच्या (Gujarat riots) वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
Jan 22, 2023, 11:33 AM ISTमोठी बातमी! BBC Documentary मधून PM मोदींवर आरोप झाल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने ट्विटर (Twitter) आणि युट्यूबला (Youtube) बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या माहितीपटाशी संबंधित सर्व लिंक काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. याआधी केंद्राने हा माहितीपट मोदींच्या विरोधातील अप्रप्रचाराचा भाग असल्याचं म्हटलं होतं. या माहितीपटात 2002 गुजरात दंगलीचा संदर्भ देत मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.
Jan 21, 2023, 04:59 PM IST
निर्भया डॉक्युमेंट्री: बीबीसीनं कोणते नियम मोडले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 07:27 PM ISTBBC डॉक्युमेंटरी : निर्भयाचे आई-वडील नाराज, प्रसारित करा - जावेद अख्तर
मोठ्या विरोधानंतरही BBCनं निर्भयावरील डॉक्युमेंटरी प्रसारीत केलीच. BBCवृत्तवाहिनीच्या या निर्णयावर निर्भयाच्या आई आणि वडिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ही डॉक्युमेंटरी भारतातही दाखवावी, अशी भूमिका ख्यातनाम गीतकार, खासदार जावेद अख्तर यांनी घेतली आहे.
Mar 5, 2015, 05:20 PM ISTनिर्भया डॉक्युमेंट्री: तिच्या आईवडिलांची स्पष्ट प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 04:12 PM IST