beautiful handwriting

Photo : जगातील सर्वोत्कृष्ट हस्ताक्षर... तरुणीनं लिहिलेला प्रत्येक शब्द पाहतच राहाल

World`s best handwriting : शालेय जीवनापासून हस्ताक्षर कायमच चांगलंच असायला हवं यासाठी शिक्षक आग्रही असल्याचं पाहायला मिळालं. पण, हे सर्वांनाच जमलं नाही... 

 

Feb 18, 2025, 12:19 PM IST

जगातील सर्वात सुंदर हस्ताक्षर, 8 रुपयांच्या पेनने मुलाने लिहिली मोत्यासारखी अक्षरं... Video पाहून प्रेमात पडाल

World Best Handwriting : देव प्रत्येकाला काही ना काही कला देतो. काही जणं चांगलं गातात, काही जणं चांगलं नाचतात, काही जणं सुंदर चित्र काढतात अशा अनेक कला लोकांमध्ये असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात या मुलाची कला पाहून युजर्स हैराण झाले आहेत. 

Oct 14, 2024, 06:50 PM IST

तिचं अक्षर अधिक सुंदर की विचार? सहावीतल्या मुलीचा हा निबंध एकदा वाचाच; उत्तरपत्रिका Viral

6th Standard Girl Essay Answer Sheet Photo Goes Viral: सोशल मीडियावर हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या चिमुकलीचं कौतुक केलं आहे. हा निबंध वाचून तुम्हालाही या चिमुकलीचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.

Apr 6, 2024, 01:48 PM IST