मेथीच्या दाण्यांचा ब्रेकफास्टमध्ये करा असा उपयोग; 8 आजारांवर मात करण्याचा सद्गुरूंचा फंडा
Sadhaguru Health Tips: सद्गुरूंना आपण सर्वच जण फॉलो करतो. ते आपल्याला अनेक सल्ले आणि माहिती देत असतात जी आपल्या जीवनासाठी फार उपयुक्त असते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की यावेळी त्यांनी आरोग्यानिमित्त काय टीप्स दिल्या आहेत.
Aug 6, 2023, 06:19 PM ISTमेथी खाण्याचे ९ मोठे फायदे
मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत.
Dec 11, 2016, 02:38 PM IST