'या' 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत शेंगदाणे
Who Should Not Eat Peanuts : हिवाळ्यात अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे हे भूक भागविण्याशिवाय आरोग्यासाठीही त्याचे फायदे आहेत. पण या 5 लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नयेत. फायद्याऐवजी आरोग्याला मोठं नुकसान होतं.
Dec 11, 2023, 05:03 PM ISTभिजवलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; बदाम परवडत नसेल तर हे नक्की खा
शेंगदाणे हा स्निग्ध पदार्थ आहे. यातून मोठ्या प्रमाणावर शरीराल स्निग्धता मिळते. यामुळे रोज शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.
Jul 28, 2023, 10:16 PM IST
Peanuts Benefits: शेंगदाणे खाण्याने आयुष्य वाढते? कसं आणि का ते जाणून घ्या
शेंगदाणे खायला तुम्हाला आवडतं का? जर तुमचं उत्तर हा असं असेल तर याचे फायदे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल. शेंगदाणे अनेक प्रकारे खाल्ले जातात. भाजलेले, तळलेले, कच्चे, भिजवलेले, उकडलेले शेंगदाणेही खातात.
Jan 12, 2023, 07:45 PM ISTभिजवलेल्या शेंगदाण्याचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम?
एका संशोधनात असे दिसून आले आहे की शेंगदाण्यामुळे महिलांमध्ये टाइप 2 मधुमेहाचा (Diabetes) धोका कमी होतो तसेच शेंगदाणे शरीरातील वाढत्या कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात आणि यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
Oct 20, 2022, 09:11 PM IST