Monday Motivation: सोमवारी अशी करा दिवसाची सकारात्मक सुरूवात... करा 'या' टीप्स फॉलो
Monday Motivation: शनिवारी आणि रविवारी मस्त विकेंड एन्जॉय (Weekend) केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच सोमवारी उठून काम करायचा कंटाळा येतो परंतु खालील काही टीप्स (Tips for Monday) वापरून तुम्ही स्वत:ला मोटिव्हेट करू शकता.
Mar 12, 2023, 11:35 PM ISTPositive Video: दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये मोठं सुख! चिमुकलीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य जिंकतंय यूजर्स मन
Trending Video : हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2022) आली आहे. तर या दिवाळीत कोणातरी निस्वार्थ मदत नक्की करा, बघा ही दिवाळी तुम्हाला आयुष्यातील खऱ्या आनंद मिळवून देईल.
Oct 15, 2022, 12:13 PM IST