बिहारचे राज्यातील राजकारणावर परिणाम
बिहार निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्याने राज्यातील राजकारणावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. कल्याण-डोंबिवली निवडणूक निकालानंतर शांत असलेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा बिहारच्या निकालावरून भाजपाला डिवचले आहे.
Nov 8, 2015, 03:56 PM ISTएमआयएमची बिहारमध्ये पाळेमुळे रोवली - ओवेसी
एमआयएमची ओळख आम्ही बिहारी जनतेला करून दिली... आम्ही आमची पाळमुळं या निवडणुकीत बिहारमध्ये रोवलीय.
Nov 8, 2015, 03:37 PM ISTबिहारच्या महिला-तरुणांचा अपमान महागात पडला - मिसा यादव
बिहारच्या महिला-तरुणांचा अपमान महागात पडला - मिसा यादव
Nov 8, 2015, 03:18 PM ISTशत्रुघ्न सिन्हा यांचं ट्वीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 03:14 PM ISTअहंकारावर माणुसकीचा विजय - राहुल गांधी
अहंकारावर माणुसकीचा विजय - राहुल गांधी
Nov 8, 2015, 03:14 PM ISTनिकाल जाहीर होण्यापूर्वीच नितिश कुमारांच्या विजयाचे होर्डिंग्स रस्त्यावर
निकाल जाहीर होण्यापूर्वीच नितिश कुमारांच्या विजयाचे होर्डिंग्स रस्त्यावर
Nov 8, 2015, 03:13 PM ISTबिहारमध्ये भाजपच्या पराभवाची कारणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 01:46 PM ISTबिहार विधानसभेची मागील निवडणूक तसेच आताची निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 01:36 PM IST...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे
बिहारमध्ये महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. नितीश कुमार यांचं सगळ्यांकडून अभिनंदन केलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाआघाडीचं अभिनंदन केलंय.
Nov 8, 2015, 01:00 PM ISTLIVE : नितीश कुमार बिहारचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री
बिहारमध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्यात 'काँटे की टक्कर' दिसून येतेय. ही सगळी निकालाची अपडेट तुम्हाला झी 24 तासवर पाहायला मिळणार आहे.
Nov 8, 2015, 07:37 AM ISTरोखठोक : मगधचा रणसंग्राम, 6 नोव्हेंबर 2015
मगधचा रणसंग्राम, 6 नोव्हेंबर 2015
Nov 6, 2015, 11:26 PM ISTएक्झिट पोलची 'चाणक्य निती' चुकीची...पाहा आधीचे पोल
ज्या ज्या वेळी एक्झिट पोल घेण्यात येतो. तो खरा होतोच असे नाही. यामध्ये सर्वाधिक पोल हा चाणक्याचा चुकीचा ठरला आहे. त्यामुळे त्यांनी बिहारमध्ये दिलेला कौल आधीचा इतिहास पाहता चुकीचा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बिहारमध्ये नितीशकुमार-लालूप्रसाद यांचेच राज्य येण्याची अधिक शक्यता अन्य एक्झिट पोलने वर्तविली आहे.
Nov 6, 2015, 03:03 PM ISTबिहारमध्ये कोणाची सत्ता, पाहा एक्झिट पोलचा निकाल
बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्यातील मतदान झाले. आणि एक्झिट पोलचे आकडे बाहेर आलेय. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही (महागठबंधन) १९० जागा जिंकू, असा विश्वास आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी व्यक्त केलाय.
Nov 5, 2015, 06:03 PM IST