नितीश कुमारांचे 'बिहार@2025'
'बिहार@२०२५' या लक्ष्यवेधी मोहिमेची सुरवात नितीशकुमार सरकारने केली आहे.
Jun 10, 2015, 10:41 AM IST'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय.
Jun 4, 2015, 01:52 PM ISTमोदींना बुरे तर नितीशकुमारांना अच्छे दिन!
'हम मोदीजीको लानेवाले है... अच्छे दिन आनेवाले है...!' या गाण्याने शिखरावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बुरे दिन दिसत आहेत. या गाण्याचा निर्माता आणि मोदींसाठी काम करणारा तरुण चेहरा आता बिहाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठिशी राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना अच्छे दिन येण्याचे संकेत मिळालेत.
May 20, 2015, 04:16 PM ISTबिहार | सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान निवडणुकीची शक्यता
बिहारमध्ये येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. मु्ख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पीटीआयला ही माहिती दिली.
May 17, 2015, 03:20 PM ISTभिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, कर्ज वाटप सुरू!
ही बातमी वाचल्यानंतर भिकाऱ्यांना भिकारी बोलावं का?, हा प्रश्न तुमच्या समोर पडेल. बिहारच्या गया शहरातील भिकाऱ्यांच्या एका समुहाने चक्क स्वत:ची एक बॅंक सुरु केली आहे, जी ते स्वत: चालवता.
May 7, 2015, 02:44 PM ISTसलमानला शिक्षा : बिहारच्या सयामी मुली साबा-फराह यांनी सोडले जेवण
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्या मानलेल्या सयामी बहिणींनी जेवण खाण सोडले आहे.
May 6, 2015, 06:01 PM ISTभूकंपातील जखमींच्या कपाळावर चिकटवली 'भूकंप' लिहिलेलं स्टिकर
हॉस्पिटलमध्ये जखमींच्या कपाळावर लिहिलं 'भूकंप', चौकशी सुरू
निसर्गाचा मार सहन करणाऱ्या भूकंप पीडित जिथं चार दिवसांपासून भीतीचं वातावरण आहे. जगण्यासाठी धडपड सुरू आहे. तिथं बिहारच्या दरभंगा मेडिकल कॉलेज हॉस्पिटल प्रशासनानं रुग्णांसोबत धक्कादायक वर्तणूक केलीय.
Apr 29, 2015, 08:49 AM ISTभूकंपाबद्दल सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांपासून सावधान!
बिहारमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जात आहेत. सोशल मीडियाद्वारे अशी अफवा पसरवली जात आहे की, चंद्र उलटा आणि विचित्र दिसतोय. या अफवेमुळे बिहारमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सर्वांना सांगण्यात येत आहे की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.
Apr 27, 2015, 11:48 AM ISTभूकंपाच्या पार्श्वभूमीवर अफवांचं पेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 08:17 AM ISTभूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2015, 03:11 PM ISTभूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले
भयंकर भूकंपानं शनिवारी देशातील विविध भागांमध्ये कमीतकमी ५१ जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास २३७ जण जखमी झाले आहेत. या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.
Apr 26, 2015, 09:26 AM ISTबिहारमध्ये वादळाचा तडाखा, 32 जणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 06:41 PM ISTबिहारच्या अनेक जिल्ह्यात वादळाचा तडाखा, 32 जणांचा मृत्यू
बिहारमध्ये 3 जिल्ह्यांमध्ये वादळानं धुमाकूळ घातलाय. काल रात्री आलेल्या या वादळानं 32 जणांचा बळी घेतलाय तर 80 जण जखमी झालेत.
Apr 22, 2015, 03:00 PM ISTबिहारमधील तीन जिल्ह्यांना वादळाचा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 22, 2015, 02:43 PM IST