'आरजेडी जाग गया, नितिशकुमार भाग गया' - लालू
पाटण्यातील राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बैठक संपली आहे. राजदचे १३ पैकी ९ आमदार या बैठकीला उपस्थित होते.
Feb 25, 2014, 04:06 PM ISTपोस्टमार्टम करताना तो झाला जिवंत!
मृत समजून त्याचे पोस्टमार्टम करण्यासाठी त्याला घेऊन गेले, आश्चर्य म्हणजे त्या ठिकाणाहून तो जिंवत बाहेर आहे. पण जीवनाच्या आशाने ज्या रुग्णालयात पुन्हा भरती झाला त्या ठिकाणी तो जीवन-मरणाची झुंज हरला.
Jan 15, 2014, 05:26 PM ISTसरदारांनी गुरुद्वारातच काढल्या तलवारी आणि भिडलेत
बिहारच्या पटनासाहिब गुरुद्वारात दोन गटांनी एकमेकांवर तलवारी उपसल्या. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण होते. दरम्यान, पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती हातबाहेर गेली नाही.
Jan 7, 2014, 08:53 PM ISTफेसबुकवर अनफ्रेंड केल्याने मुलाने केला मुलीवर हल्ला
बिहार जिल्ह्यातील मुझफ्फरपूर येथे एक धक्कादायक घटना घडली. सोशल नेटवर्किंगमधील आघाडीच्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टमधून आपल्याला काढून टाकल्यानं (अनफ्रेंड) एका चमत्कारीक अल्पवयीन शाळकरी मुलानं आठवीतल्या मुलीवर उळकतं पाणी फेकलं. हा घटनेने हादरलेल्या मुलीला धक्का बसलाय. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याचा उजवा भाग भाजला आहे. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर मुलगा फरार आहे.
Jan 3, 2014, 01:47 PM ISTपोलीस ठाण्यात गोळ्या घालून दोघांची हत्या
बिहारमध्ये पुन्हा गुंडाराज पाहायला मिळाले. पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकारी आणि तक्रार नोंदविण्यावर गोळ्या झाडण्यात आल्यात. यामध्ये दोघांचा बळी गेलाय.
Jan 2, 2014, 10:52 AM ISTअविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...
बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.
Dec 26, 2013, 03:38 PM ISTदेवाला आपलंस करण्यासाठी बालकाचा नरबळी
मांत्रिकाच्या सहाय्याने देवाला खूष करण्यासाठी एक मन सुन्न करणारी घटना आसाम राज्यात घडलेय. सहा महिन्यांच्या आपल्या बाळाचा नरबळी दिला गेलाय. या घटनेने परिसरात हादरा बसलाय. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेय.
Dec 25, 2013, 01:50 PM IST'मोदींकडूनच होईल नितीश कुमारांची हत्या'
भाजप नेते गिरिराज सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची हत्या होईल, असं वक्तव्य करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.
Dec 24, 2013, 04:21 PM ISTजेलबाहेर पडताच लालू म्हणाले ‘जेल तो कृष्ण की जन्मभूमि है’!
चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार लालू प्रसाद यादव अवघ्या तीन महिन्यांतच जेलबाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यामुळं लालूंची आज बिरसा मुंडा जेलमधून सुटका झाली.
Dec 16, 2013, 04:42 PM ISTबिहारमध्ये रेल्वेवर नक्षली हल्ला, तीन जवान शहीद
बिहारमध्ये नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात जीआरपीचे तीन जवान शहीद झालेत. जमालपूरमध्ये दानापूर-साहेबगंज इंटरसिटी एक्स्प्रेसवर नक्षलींनी हल्ला केला. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आज संध्याकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात दोन जवान जखमीही झाले आहेत.
Nov 30, 2013, 10:03 PM IST<b> ९३ विद्यार्थिनींचा धावत्या रेल्वेत मानसिक आणि लैंगिक छळ </b>
एकट्या दुकट्या महिलेवरच छेडछाड, टवाळी, विनयभंग आणि बलात्काराची आफत ओढवते असे समजण्याचे दिवस आता राहीले नाहीत. मुली किंवा महिला या समुहाने असल्यातरी त्या कुठेच सुरक्षित नाहीत हे शनिवारी बिहारात दिसले
Nov 26, 2013, 04:43 PM ISTक्रिकेटच्या देवाचं बिहारमध्ये होणार मंदिर!
सचिन तेंडुलकर आता नावाचाच देव राहिला नाही तर खरोखरच त्याचं आता मंदिर होतंय. बिहारमध्ये सचिनच्या सन्मानार्थ चक्क मंदिर उभारण्यात येणार आहे. एवढंच नाही तर मंदिराचा पायाही आज रचला जाणार असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही आजच होणार आहे.
Nov 20, 2013, 08:28 AM IST३५ जणांच्या हत्येच्या कबुलीनंतर पोलीस पेचात, काय करायचे?
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला एका खुनाच्या गुन्ह्य़ात संशयावरून ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारमधील गया जिल्ह्य़ातील आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने बिहारमध्ये केलेला गुन्हा उघडकीस आला. त्यांने आतार्पंयत ३५ जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.
Nov 12, 2013, 02:58 PM ISTपाटणा बॉम्बस्फोट : मुख्य संशयित आरोपी तारिकचा मृत्यू
पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं बॉम्बस्फोटाच्या चौकशीला मोठा धक्का बसलाय.
Nov 1, 2013, 04:32 PM ISTमोदींना जीवे मारण्याचा होता कट – भाजप
पाटण्यात रविवारी झालेल्या स्फोटांनंतर भारतीय जनता पक्षाने बिहारच्या नीतीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. नीतीश सरकार सभेच्या ठिकाणी सुरक्षा देण्यात कमी पडल्याचा आरोप यावेळी भाजपने केला.
Oct 28, 2013, 05:58 PM IST