मुंबईसाठी बिहारींना आता परमिट लागू करा- उद्धव
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिहारींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देखील बिहारींच्या घुसखोरीबाबत वक्तव्य केलं आहे.
Sep 4, 2012, 01:51 PM ISTबिहारी नेत्यांवर बाळासाहेब कडाडले
बिहारी नेत्यांच्या विरोधात ठाकरे कुटुंबीय एकवटले आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केलंय. तसंच बिहारी नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. दिग्विजय सिंग हे काँग्रेसमधील तमाशातील बिनपैशाचे नाचे असल्याची खरमरीत टीका केलीय.
Sep 3, 2012, 11:52 AM IST...तर, राज यांना मुंबईतून हाकलवू- रामदास आठवले
राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बिहारमधील मराठी माणसाला कोणी हात लावला तर राज ठाकरेंनाच मुंबईतून हाकलून देण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.
Sep 2, 2012, 04:24 PM ISTराज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडली
रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत खुमासदार भाषण केलं.
Sep 2, 2012, 01:54 PM IST...तर बिहार पोलिसांनो यापुढे लक्षात ठेवा - राज
अमर जवान स्मारक तोडणारा बिहारीच होता, हे सांगत त्यांनी मुंबई पोलिसांना करण्यात येत असलेल्या मज्जावाबाबत निषेध व्यक्त केला आहे.
Aug 31, 2012, 02:31 PM ISTपाहा काय म्हणाले राज, मला फक्त महाराष्ट्रात रस !
आशाताई कसाबला म्हणतील की, अतिथी देवो भव !, पाक कलाकारांचा कार्यक्रम केल्यास खबरदार, आशाताई भारतातले सगळे कलाकार संपले का?
Aug 31, 2012, 01:39 PM ISTसंघाकडून नीतिश राजची प्रशंसा, अडचणीत मोदी
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांवरून एनडीएमध्ये खडाजंगी थांबण्याचे नाव घेतल नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांची स्तुती करणारा संघ परिवार आता बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे गोडवे गात आहे.
Aug 10, 2012, 03:12 PM ISTपाच विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थीनीवर बलात्कार
ती आणि तो. एकाच वर्गात शिकत होते. क्लासला जाताना दोघेही एकत्र जायचे. त्यांच्यात कालांतराने मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण याच मैत्रीने तिचा घात केला. अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील पाच मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बिहार राज्यात घडली आहे.
Jul 26, 2012, 01:18 PM ISTडॉ. राजेंद्र प्रसाद यांचं ‘जिवंत’ बँक खातं
बिहारची राजधानी पटनामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेत देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं खातं अजूनही जिवंत आहे. एका अधिका-याने बुधवारी ही माहिती दिलीय. गेल्या ५० वर्षांपासून हे खातं सुरू असल्याचं या अधिका-यानं सांगितलंय.
Jul 4, 2012, 05:48 PM ISTब्रह्मेश्वरांच्या हत्येनंतर भोजपूरमध्ये जाळपोळ
बिहारमध्ये रणवीर सेनेच्या माजी अध्यक्ष ब्रह्मेश्वर सिंह याची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीये. ब्रहोश्वर सिंहच्या हत्येनंतर बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील आरा शहरात तणाव निर्माण झालाय. बह्मेश्वर समर्थकांनी बीडीओ ऑफिस, सर्किट हाऊस जाळले. तर अनेक वाहनांची जाळपोळही करण्यात आली.
Jun 1, 2012, 02:36 PM ISTरणवीर सेनेच्या संस्थापकांची हत्या
'रणवीर सेना'चे संस्थापक ब्रह्मेश्वर सिंह उर्फ बरमेसर मुखिया (७०) यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. आज पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी भोजपूर जिल्ह्यातील आरा येथे त्यांच्यावर गोळीबार केला.
Jun 1, 2012, 11:43 AM ISTबिहार दिन साजरा करून दाखवाच - राज
बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी मुंबईत येऊन बिहार दिस साजरा करून दाखवाच, असे प्रति आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. प्रत्येकांने आपल्या राज्याचा दिन त्याच राज्यात साजरा केला पाहिजे. महाराष्ट्र काय धर्मशाळा आहे का?
Apr 12, 2012, 09:43 PM ISTराज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
राज ठाकरे यांची मुलूख मैदान तोफ मालेगावात धडाडली. या भाषणात त्यांनी नीतिश कुमार, अबु आझमी यांच्यासह शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.
Apr 12, 2012, 09:00 PM ISTबिहार दिन तुमच्या राज्यात करा - उद्धव
मुंबईत बिहार दिन साजरा करण्यावरून राज्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. बिहार दिन महाराष्ट्रात साजरा केला तर महाराष्ट्र दिनही बिहारमध्ये साजरा करावा, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे.
Apr 12, 2012, 05:31 PM ISTमुंबईत होणार 'बिहार दिन' - नीतिशकुमार
१५ एप्रिल रोजी येथे आयोजित करण्यात आलेल्या 'बिहार दिन' कार्यक्रमाला आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, असे दंड आता नव्याने मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी थोपटले आहेत. त्यामुळे ज्याला काही सन साजरे किंवा दिन साजरे करायचे आहेत, ते त्यांनी आपल्या राज्यात साजरे करावेत, महाराष्ट्रात येऊन त्याचे राजकारण करू नये, गाठ माझ्याशी आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याआधी दिले होते. त्यामुळे कडवा विरोध दर्शविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नीतिशकुमार यांनी खुले आव्हान दिल्याचे म्हटले जात आहे.
Apr 10, 2012, 09:05 AM IST