पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी
पंतप्रधानपदासाठी नितीशकुमारांनी केला विश्वासघात-मोदी
Oct 27, 2013, 02:09 PM ISTमोदींच्या ‘हुंकारा’साठी राष्ट्रपतींनी आवरला आपला दौरा!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी राष्ट्रपतींनी आपला पाटणा दौरा आवरता घेतलाय. राष्ट्रपतींनी आपला पाटण्याचा दौरा एका दिवसानं कमी करून राजधानीत एकदिवस आधी परतण्याचं मान्य केलंय.
Oct 10, 2013, 03:27 PM ISTबिहारमध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर
बिहारमध्ये जगातील सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येत आहे. पश्चिशम चंपारण जिल्ह्यातील केसरीयानजीकच्या जानकीनगरमध्ये महावीर मंदिर ट्रस्टतर्फे हे विराट रामायण मंदिर उभारण्यात येणार आहे. दरम्यान, हिंदू राजा सूर्यवर्मन राजवटीतील `अंग्कोर वॅट` हे मंदिर सध्या युनेस्को जागतीक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
Oct 3, 2013, 12:13 PM ISTलालूंना तीन वर्षांहून अधिक शिक्षा होणार, खासदारकीही गेली!
३७.७० कोटींच्या चाराघोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासह ४५ जणांना विशेष कोर्टानं दोषी ठरवलंय. मात्र याप्रकरणी आरोपींना शिक्षा कोर्ट आता ३ ऑक्टोबरला सुनावणार आहे.
Sep 30, 2013, 11:43 AM ISTचाराघोटाळा प्रकरणी आज निर्णय, लालूंच्या भविष्याचा फैसला!
चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निर्णय देणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.
Sep 30, 2013, 08:49 AM ISTबिहारमध्ये रिअल ‘पा’!
काल्पनिक घटनेवर आधारीत ‘पा’ हा एक असा सिनेमा होता की, ज्यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एका अशा मुलाची भूमिका केली की जो ‘प्रोजेरीया’ नावाच्या असाध्य आजारानं ग्रासलेला होता. पण बिहारमधील १४ वर्षीय अली हुसेन खान याच आजारानं ग्रस्त आहे.
Aug 27, 2013, 02:10 PM ISTशहीद सैनिकाच्या गावकऱ्यांनी मंत्र्यांना बनवलं बंधक!
मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी पाचारण करावं यासाठी शहीद सैनिक प्रेमनाथ सिंगच्या गावातील लोकांनी शुक्रवारी बिहारमधील एका मंत्र्याला सुमारे दोन तास बंधक बनवून ठेवलं
Aug 10, 2013, 05:01 PM ISTपाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅस गळती
बिहारची राजधानी पाटणा वैद्यकीय रुग्णालयात गॅसगळती झाल्याने तेथे उपचार घेणाऱ्या बिषबाधा विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर हलविण्यात आलेय. या ठिकाणी २५ विद्यार्थी दाखल करण्यात आले होते.
Jul 19, 2013, 03:16 PM ISTमाध्यान्ह भोजन खाल्याने २० विद्यार्थ्यांचा मृत्यू
बिहारमधल्या सारन जिल्ह्यात माध्यान्ह भोजन खाल्यामुळे 20विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय. तर 43 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यातील 27 जणांना पटना येथे उपचारासाठी पाठविण्यात आलंय.
Jul 17, 2013, 09:58 AM ISTस्फोटाचं राजकारण : मोदींवर निशाणा
बिहारमधल्या बोधगयामध्ये झालेल्या स्फोटाचं राजकारण सुरु झालंय. नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केलेल्या भाषणात नितीशकुमारांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असं आवाहन केलं होतं...
Jul 8, 2013, 02:49 PM ISTबुद्धगया साखळी स्फोटाची पूर्वसूचना, तरीही हलगर्जीपणा!
बिहारमधलं बुद्धगया मंदीर आज साखळी स्फोटाने हादरलं. या मंदिरात झालेल्या 9 स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. या स्फोटाची पूर्वसुचना आयबीनं दिली होती अशी माहिती आता समोर आलीय.
Jul 7, 2013, 10:12 PM ISTबोधगया बॉम्बस्फोटाचं पुणे कनेक्शन?
बोधगया साखळी स्फोट प्रकरणी ‘झी मीडिया’च्या हाती धक्कादायक माहिती लागलीय. या स्फोटांचे पुणे कनेक्शन समोर आलंय.
Jul 7, 2013, 04:10 PM IST‘बोधगयावर हल्ला दहशतवाद्यांकडूनच...’
बिहारमध्ये रविवारी पहाटे पहाटे झालेले साखळी बॉम्बस्फोट हे दहशतवाद्यांनीच घडवून आणले, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलंय.
Jul 7, 2013, 12:49 PM ISTबोधगया मंदिराजवळ नऊ साखळी स्फोट...
रविवारी पहाटे पहाटे बिहारस्थित बोधगया महाबोधी मंदिराचा परिसर एकापाठोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे हादरलाय.
Jul 7, 2013, 08:16 AM ISTबिहारमध्ये नितीशकुमारांना काँग्रेसने तारले
बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पाठिंबा काढून घेतला खरा. मात्र, आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेसने साथ दिल्याने नितीशकुमार यांनी सहज विश्वासदर्शक ठराव जिंकला.
Jun 19, 2013, 10:00 PM IST