birthday celebration

बर्थडे गर्ल थोडक्यात बचावली; सजावटीतील हायड्रोजनचा फुगा फुटला अन् उसळला आगडोंब, Video मन विचलित करणारा

Viral Video : वाढदिवसासाठी हायड्रोजनच्य फुग्यांचा वापर करणार असाल तर, सावधगिरी बाळगा. अतिउत्साहीपणा कधी महागात पडेल काहीच सांगता येणार नाही...

Feb 21, 2025, 06:29 PM IST

वाढदिवसाच्याच दिवशी बर्थडे बॉयचा पुर्नजन्म; केक कापताना तोंडाला लागली आग; पाहा धक्कादायक VIDEO

Wardha Accident : वर्ध्यात वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी फायर गनमधून उडालेल्या ठिणगीमुळे तरुण चांगलाच भाजला आहे. सुदैवाने तरुणाला कोणतीही गंभीर जखम झालेली नाही. मात्र त्याचं हे सेलिब्रेशन कायमचं लक्षात राहणार आहे.

Jun 19, 2023, 09:30 AM IST

Bhaai Ka Birthday ला तरूणाची फजिती, मित्रासाठी खड्डा खणायला गेला अन् मग...

Bhaai Ka Birthday: सध्या सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल (Social Media Viral) होत असतात त्यातून लग्नाचे आणि बर्थडे व्हिडीओज (Birthday Video) हेही सगळीकडेच ट्रेण्ड होत असतात. असाच एक बर्थडे व्हिडीओ सगळीकडेच सध्या ट्रेण्ड होतो आहे.

Jan 29, 2023, 01:07 PM IST
Virat Kohli birthday celebration in melbourne PT54S

Virat Kohli celebrating Birthday | कोहलीच्या वाढदिवसाचे भन्नाट सेलिब्रेशन

The fans cut the cake in the same ground where Pakistan was loss the match by virat kolhli

Nov 5, 2022, 10:55 AM IST

Mallika Sherawat Birthday: डीपनेक ड्रेसमध्ये Mallika दिसतेय खूपच बोल्ड, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल...

 बॉलिवूडमध्ये सुपरबोल्ड अंदाजाने  अभिनेत्री मल्लिका शेरावत ने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. 

Oct 24, 2022, 11:39 PM IST

वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले

वाढदिवसाचं सेलिब्रेशन ठरलं अखेरचं, बदलापूरमधल्या कोंडेश्वर कुंडात चार जण बुडाले

Oct 21, 2022, 05:58 PM IST

तृतीयपंथीयांसोबत बर्थडे सेलिब्रेशन

मुलाचा वाढदिवस तृथीयपंथीयांसोबत साजरा करतानाचा माझा अनुभव मी या ब्लॉगमध्ये शेअर केला आहे

Sep 12, 2022, 10:18 PM IST