blankets

PHOTO: AC कोचमध्ये मिळणारे ब्लँकेट्स किती दिवसांनी धुतले जातात? रेल्वेने दिलेलं उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल

Indian Railway Interesting Facts: भारतात रेल्वेचं जाळ खूप मोठं असून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी अनेक लोक रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या लोकांना उबदार ब्लँकेट्स, चादरी, उश्या दिल्या जातात. रेल्वे प्रवासानंतर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बेडशीट्स लगेचच धुण्यासाठी पाठवल्या जातात आणि स्वच्छ धुतलेल्या चादरी, बेडशीट्स नवीन येणाऱ्या प्रवाशांना दिल्या जातात. पण रेल्वेमध्ये मिळणाऱ्या ब्लँकेट्सबाबत तसं नसतं आणि हे ब्लँकेट्स तुम्हाला स्वच्छचं मिळतील असं नाही.   

 

Oct 22, 2024, 07:36 PM IST

खाकीमधील माणुसकी! कुडकुडणाऱ्या गरीबांना पोलीस उपायुक्तांकडून मायेची ऊब

पोलीस उपायुक्त लोहित मतानी पुन्हा एकदा सरसावले गरजूंच्या मदतीला

Jan 4, 2022, 05:33 PM IST

कोरोनामुळे भारतीय रेल्वेची महत्त्वाची सेवा तूर्तास बंद

प्रवासाला निघण्यापूर्वी हे ध्यानात ठेवा 

Mar 15, 2020, 07:31 PM IST

coronavirus : रेल्वेकडून एसी डब्यातले पडदे, ब्लँकेट्स काढण्याचा निर्णय

पुढील सूचना येईपर्यंत पडदे, उशा, ब्लँकेट्स काढण्यात येणार आहेत.

Mar 15, 2020, 10:48 AM IST

प्रत्येक वापरानंतर रेल्वेतील ब्लँकेट्स धुतले जाणार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या ब्लँकेट्स दर दोन महिन्यांतून एकदा धुतल्या जातात अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी रेल्वे राज्यमंत्र्यांनी संसदेत दिली.

Mar 14, 2016, 09:34 AM IST

रेल्वेतील ब्लँकेट्स म्हणजे रोगराईचं भांडार

नवी दिल्ली : रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या अंथरुणांविषयी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Feb 27, 2016, 12:54 PM IST