झोपेचे 'हे' वेळापत्रक फॉलो करा, राहाल आरोग्यदायी
Bed Time and Wake up Time : जर तुम्हालाही झोपे संबंधीत काही समस्या असतील तर नक्कीच फॉलो करा झोपेचं हे वेळापत्रक
Jan 5, 2025, 02:42 PM IST'या' 6 कारणांमुळे होते Bloating ची समस्या, असा मिळवा आराम
Bloating Remedies : धावपळीच्या जीवनात अनेकदा आहाराकडे दुर्लक्ष केलं जातं. चुकीचा आहार घेतल्यामुळे अनेकांना ब्लोटिंगची समस्या जाणवते. पचनक्रिया सुरळीत नसणे ही सामान्य बाब आहे. ब्लोटिंगच्या त्रासाला आहारातील अनेक पदार्थ जबाबदार असतात. त्यावर उपाय काय समजून घ्या.
Jun 1, 2024, 12:15 PM ISTगॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधीत समस्या खूप सामान्य आहेत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात.
Apr 4, 2024, 09:00 PM ISTअपचन आणि गॅसच्या त्रासावर 'हे ' करा घरगुती उपाय
Gas Bloating Home Remedies in Marathi:आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात फास्ट फुड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अपचनासंबंधीत समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वेळेवर न जेवल्याने आम्लपित्ताचा त्रास होतो. मैद्याचे पदार्थ सतत खाल्ल्याने पोट फुगणं, अवेळी ढेकर येणं या सततच्या त्रासामुळे शरीराचं आरोग्य बिघडतं.पित्त आणि गॅस होण्याच्या समस्येवर काय करावेत घरगुती उपाय हे जाणून घेऊयात.
Feb 7, 2024, 08:05 PM ISTजेवल्यावर लगेच शौचाला होतं, Bloatingने हैराण झाला, 3 आयुर्वेदिक घरगुती उपाय
Gut Health And Bloatig Issue : अनेकांना काहीही खाल्लं किंवा जेवल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं किंवा लगेच शौच्छाला होतो. अशा लोकांना ब्लोटिंगची समस्या असते. यावर 3 महत्त्वाचे आयुर्वेदिक घरगुती उपाय जाणून घ्या.
Jan 10, 2024, 05:03 PM ISTरात्रीच्या वेळी चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या, खाल्लात तर...
Health Tips : मुळात दिवसातून कोणत्याही वेळी सरसरकट सर्वच भाज्या खाव्यात असं नाही, कारण काही भाज्या ठराविक वेळीच खाल्लेल्या बऱ्या.
Jan 1, 2024, 12:27 PM ISTरात्री उशीरा जेवण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा; कारण...
आपल्या दिवसाची सुरुवात निरोगी दिनचर्याने करणे किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. संतुलित सकाळच्या विधीसाठी जागे होणे तुम्हाला दिवसभर तंदुरुस्त आणि उत्साही राहण्यास मदत करते. पण तुमचा दिवस योग्य प्रकारे संपवण्याचे महत्त्व तुम्ही कधी विचारात घेतले आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस कसा घालवता यावरून तुमची एकूण जीवनशैली परिभाषित होते, रात्रीचे जेवण आणि रात्रीचे विधी या प्रक्रियेचे अंगभूत भाग बनवतात. म्हणूनच, आज आम्ही योग्य वेळी रात्रीचे जेवण घेण्याचे महत्त्व अधोरेखित करण्याचे ध्येय ठेवले आहे. "तुमचे रात्रीचे जेवण लवकर करा" - ही अशी गोष्ट आहे जी ऐकून आपण सर्वजण मोठे झालो आहोत.
Sep 8, 2023, 05:29 PM ISTBloating : पोट फुगण्याच्या समस्येनं त्रस्त आहात? मग तुमच्या 'या' सवयी ठरतायत कारणीभूत
पोट फुगणे ही एक सामान्य समस्या आहे. जी कधीही कोणालाही होऊ शकते. परंतु यासाठी आपली जीवनशैली जबाबदार आहे.
Aug 1, 2022, 10:10 PM ISTपोट फुगणे किंवा गॅसची समस्या आहे? तर या गोष्टी खाणे टाळा
पोट फुगणे किंवा गॅस होणे सामान्य असले तरी अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.
Jul 24, 2021, 07:29 PM ISTगॅसेसची समस्या झटपट दूर करतील 'हे' घरगुती उपाय!
या चुकीच्या सवयींमुळे गॅसेस, ब्लॉटिंगची समस्या उद्भवते.
Jun 20, 2018, 07:47 AM IST