bollywood actors

Free मध्ये Paatal Lok 2! रिलायंस जियोच्या 'या' ऑफरमुळे 49 कोटी यूजर्सना होणार फायदा

Paatal Lok 2 : 'पाताल लोक 2' फ्रीमध्ये पाहायचा आहे? आता जियोच्या या ऑफरमुळे होणार यूजर्सना फायदा... 

Jan 17, 2025, 06:23 PM IST

Paatal Lok 2 Twitter Review: 'खरं पोलिस स्टेशन हे जमुना पारचं...'; 'पाताल लोक 2' पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतूक

Paatal Lok 2 Twitter Review : 'पाताल लोक 2' पाहिल्यानंतर कौतूक करत नेटकरी काय म्हणाले...

Jan 17, 2025, 05:52 PM IST

अंबानींची सून राधिका मर्चंटपेक्षा श्रीमंत आहे टेनिसपटू सानिया मिर्झा?

Sania Mirza Net Worth : टेनिसपटू सानिया मिर्झाची नेटवर्थ खरंच अंबानींची सून राधिका मर्चेंटपेक्षा जास्त आहे? 

Jan 17, 2025, 03:44 PM IST

'आम्हाला विवाहबाह्य संबंध ठेवायचे होते'; 80s च्या दशकातील 'या' लोकप्रिय कपलचं होतं Open Marriage

Celebrity Couple Had Extramarital Affair : या लोकप्रिय सेलिब्रिटी कपलचं होते विवाहबाह्य संबंध... अभिनेत्यानं स्वत: केला खुलासा

Nov 16, 2024, 12:40 PM IST

'या' गोष्टीत कपिल शर्माने शाहरुख आणि सलमान खानला टाकले मागे

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींकडे महागड्या आणि लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का सर्वात महाग व्हॅनिटी कोणाकडे आहे? 

Nov 5, 2024, 06:01 PM IST
Shah Rukh Khan and Salman Khan paid crores of tax PT1M21S

'या' सेलिब्रिटींनी भरला कोट्यवधींचा टॅक्स

Shah Rukh Khan and Salman Khan paid crores of tax

Sep 13, 2024, 06:30 PM IST

Chhava Teaser: विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटाचा टीझर लीक, रिलीज डेटही समोर

प्रसिद्ध अभिनेता विक्की कौशल याचा आगामी चित्रपट 'छावा'चा टीझर सोशल मीडियावर लीक झाला आहे. 

Aug 15, 2024, 06:45 PM IST

दीपिका पदुकोणने सांगितला पोस्ट डिलिव्हरीनंतरचा प्लान, Hand on Mom बनण्यासाठी तयार

दीपिका पदुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे. सप्टेंबर 2024 मधील दीपिका बाळाला जन्म देईल पण त्याअगोदर तिने आपल्या डिलिव्हरीनंतरचा प्लान सांगितला आहे. 

Aug 1, 2024, 12:09 PM IST

...म्हणून रजनीकांत आणि कमल हसन दारु, सिगरेटच्या जाहिराती करत नाहीत

साऊथचे कलाकार हे दारु आणि सिगरेटच्या जाहिराती करत नाही. 

Jul 11, 2024, 11:57 AM IST

Photo : अनंत-राधिकाच्या संगीत कार्यक्रमात बॉलिवूड आणि क्रिकेट आलं एकत्र...

अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीतसोहळा जियो वर्ल्ड सेंटर येथे शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात बॉलिवूड स्टार पासून ते क्रिकेटर्सने हजेरी लावली. 

 

Jul 6, 2024, 12:42 PM IST

बॉलिवूडचे 'हे' कलाकार करणार नाहीत मतदान, कारण...

Bollywood Celebrities: बॉलिवूडचे 'हे' कलाकार करणार नाहीत मतदान, कारण...बॉलिवूडमधील काही कलाकारांकडे भारतीय नागरिकत्व नसल्याने त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही. 

May 2, 2024, 08:06 PM IST

फक्त लग्न नव्हे तर अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात बॉलिवूड कलाकार! अभिनेत्याचा मोठा खुलासा

Bollywood Celebrities :  बॉलिवूड कलाकार हे फक्त लग्न संमारंभात जाण्यासाठी मोठी रक्कम घेत नाही तर त्यासोबत अंत्यविधीला जाण्यासाठीही पैसे घेतात... याचा खुलासा अभिनेता अनुज साहनीनं केला आहे. 

Apr 22, 2024, 12:36 PM IST

तुमचे आवडते अभिनेते मुलगी असते तर... ओळखलं का?

इथं तुमच्या आवडत्या कलाकाराना स्त्री रुपात पाहण्याची संधीच तुम्हाला मिळत आहे. 

Mar 18, 2024, 03:00 PM IST

एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहणार नाही म्हणणारे Celeb 2023 मध्ये झाले मित्र..!

तिरसकार करणारे सेलिब्रेटी झाले मित्र, यादीत सलमान गोविंदाचा समावेश..

 

Dec 29, 2023, 03:35 PM IST

'हे' 10 Bollywood Stars दारुच्या थेंबालाही शिवत नाहीत! सर्वच नावं थक्क करणारी

Bollywood Actors Who Do Not Drink Alcohol: ही यादी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल

Nov 7, 2023, 05:05 PM IST