IPL 2025 पूर्वी काव्या मारनच्या टीमला धक्का, वर्ल्ड क्लास बॉलरने सोडली साथ
Kavya Maran: IPL 2025 च्या मेगा लिलावापूर्वी संघांमध्ये अनेक वेगवेगळे बदल होत आहेत. आता काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद टीममध्ये एक बदल झाला आहे.
Oct 17, 2024, 07:56 PM ISTगंभीरला फायनल ऑफर! टीम इंडियाला मिळणार Stop-Gap Bowling Coach; वाद सोडवण्याचा BCCI चा प्रयत्न
BCCI Offers To Gautam Gambhir: भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा दौरा हा गंभीरचा पहिला औपचारिक दौरा असणार आहे. यापूर्वीच बीसीसीआयने त्याच्याबरोबर असलेल्या मतभेदावरुन त्याला एक हटके ऑफर देऊ केली आहे.
Jul 20, 2024, 03:52 PM ISTIPL 2024: मुंबई इंडियन्सच्या बॉलिंग कोचपदी 'या' माजी स्टार खेळाडूची नियुक्ती!
Lasith Malinga New Mumbai Indians bowling coach: आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 ची तयारी सुरू केल्याचं दिसतंय. आगामी आयपीएलच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे.
Aug 19, 2023, 07:48 PM ISTप्रशिक्षकाला शिवीगाळ केल्यामुळे अशोक डिंडाची हकालपट्टी
प्रशिक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी फास्ट बॉलर अशोक डिंडाची हकालपट्टी झाली आहे.
Dec 25, 2019, 04:15 PM ISTटीम इंडियाचे बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग प्रशिक्षक ठरले
टीम इंडियाचे बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग प्रशिक्षक हे निश्चित झाले आहेत.
Aug 22, 2019, 09:51 PM ISTपुढच्या वर्ल्ड कपसाठी भारताच्या बॉलिंग प्रशिक्षकांची ही खास तयारी
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय बॉलर्सनी शानदार कामगिरी केली.
Mar 2, 2018, 11:13 AM ISTमुंबई | अंडर १९ वर्ल्ड कप | बॉलींग कोच पारस म्हांब्रे यांच्याशी बातचीत
Feb 5, 2018, 10:47 PM ISTआशिष नेहरा झाला या टीमचा प्रशिक्षक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेल्या आशिष नेहराला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली आहे.
Jan 2, 2018, 10:15 PM ISTहा भारतीय खेळाडू झाला बांग्लादेशचा कोच
भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल जोशीचीबांग्लादेशचा स्पिन बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.
Aug 24, 2017, 05:52 PM ISTबॉलिंग कोच म्हणून नियुक्त झालेले भरत अरुण कोण आहेत?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.
Jul 16, 2017, 04:54 PM ISTशास्त्रीचा हट्ट बीसीसीआयनं पुरवला, भरत अरुण होणार बॉलिंग कोच
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.
Jul 16, 2017, 03:54 PM ISTगोलदांज प्रशिक्षकपदी झहीर खानच्या निवडीवरुन आता वाद
भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती झाल्यानंतर आता तरी वाद संपतील अशी शक्यता होती पण ती देखील फोल ठरली आहे. अनिल कुंबळे सोबतचे वाद बाहेर आल्यानंतर क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली होती. पण आता भारतीय टीमच्या सपोर्ट स्टाफवरुन देखील नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Jul 13, 2017, 05:15 PM ISTबॉलिंग कोचसाठी झहीरने ठेवल्या होत्या या अटी
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानकडे भारतीय टीमच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्याचा विचार बीसीसीआय करत होती. टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीही याला मंजुरी दिली होती. मात्र झहीरच्या दोन अटींमुळे त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली नाही.
Nov 24, 2016, 11:16 AM ISTवेंकटेश प्रसाद यांचा टीम इंडिया कोचसाठी अर्ज
भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनीही भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केलाय.
Jun 9, 2016, 11:31 AM IST