जिओ इफेक्ट : फोन वापरणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी
मोबाईल फोन वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच सर्व कपन्यांचे कॉल रेट कमी होण्याची शक्यता आहे. जिओमुळे सर्वच कंपन्यांना स्पर्धेत राहण्याठी कॉल रेट कमी करावे लागणार आहे.
Aug 13, 2017, 10:42 AM ISTस्पेक्ट्रम युजेज चार्जेस कमी, आता कॉल दर घटणार
टेलिकॉम रेग्युलेटर ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) इंटरकनेक्ट वापर शुल्क (इंटरकनेक्शन युसेज चार्ज) दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कॉल दर कमी होण्याची शक्यता आहे.
Apr 6, 2016, 12:07 PM ISTबीएसएनएलच्या कॉल रेटमध्ये मोठी कपात
कॉल दरांमध्ये बीएसएनएलने तब्बल ८० टक्के कपात केली आहे. नवे दर १६ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. बीएसएनएलने शुक्रवारी मोबाईलच्या कॉलिंग दरांमध्ये मोठी कपात केली आहे.
Jan 18, 2016, 10:34 AM ISTमोबाईल ग्राहकांसाठी खुशखबर, BSNLने ८० टक्के कॉल रेट घटविले
सार्वजनिक क्षेत्रातील बीएसएनएलने शुक्रवारी स्पष्ट केले की मोबाईल दरांत ८० टक्के सूट देणाऱ्या योजनेचा विस्तार केलाय. यामध्ये आधीच्या ग्राहकांनाही याचा लाभ मिळणार आहे. आज म्हणजे १६ जानेवारीपासून ही योजना लागू करण्यात आली आहे.
Jan 16, 2016, 11:51 AM ISTआता, एका कॉलसाठी लागणार केवळ १० पैसे प्रति मिनिट!
तुम्ही देशभरात कुठेही आणि कधीही फोन केला तरी तुम्हाला प्रति मिनिट केवळ १० पैसे मोबाईल चार्जेस लागले तर... होय, हे शक्य केलंय देशातल्या एका मोठ्या टेलिकॉम कंपनी 'एअरसेल'नं...
Jan 23, 2015, 01:05 PM ISTमोबाईलवर गप्पा आता होणार कमी
मोबोईलवर आरामात गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी आता बोलणे महागात पडणार आहे.
Apr 19, 2014, 02:05 PM ISTमोबाईलवर बोलणं बंद करा, कॉलरेट वाढणार
रिलायन्स कम्युनिकेशन्सने कॉलिंग रेट्समध्ये 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ शुक्रवारपासून लागू केली जाणार आहे.
Sep 21, 2012, 08:33 PM ISTमोबाईलचा थाट अन् खिशाला चाट
मोबाईल फोनचा भरपूर वापर करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच मोबाईल कंपन्या कॉल रेटमध्ये ३० टक्के वाढ करणार आहेत.
Feb 2, 2012, 05:32 PM IST