अपराध घडे, 'सीसीटीव्ही' पाही भलतीकडे !
महापालिकेनं ९ कोटी रुपये खर्चून मोठा गाजावाजा करत सत्तर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. मात्र त्यामध्येच आता खूप त्रुटी असल्याचं समोर आलं आहे.
Jan 27, 2012, 07:13 PM ISTमांढर देवी मंदिरात चोरी
साताऱ्यातील प्रसिद्ध मांढर देवी देवस्थानात चोरी झाली आहे. यात देवीचे ११ किलो दागिने चोरीला गेले आहेत. या दागिन्यांची किंमत जवळपास ८ लाख रुपये इतकी आहे.
Dec 6, 2011, 05:20 AM ISTप्रश्न बाईक्सच्या सुरक्षेचा !
काही चाकरमानी विश्वासाने आपापल्या गाड्या पार्किंगमध्ये ठेऊन ऑफिसला जातात. पार्किंगमध्ये बाईकच्या रखवालीसाठी मुलं असतात. तरीही बाईक चोरी होत असतील तर आपल्या गाड्या कुठे सुरक्षित राहतील असा प्रश्न सामान्यांना पडलाय.
Dec 6, 2011, 03:14 AM ISTसीसीटीव्हीने होणार प्रत्येक चौक चौकस !
नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या परिसरातल्या प्रत्येक प्रवेशद्वार आणि सार्वजनिक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.या सुरक्षा व्यवस्थेसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
Nov 22, 2011, 01:52 PM IST