celebration

मराठी नवीन वर्षांचं उत्साहात स्वागत

आज चैत्र शुद्ध प्रतिपदा... मराठी नवीन वर्षांचा पहिला दिवस... यालाच गुढीपाडवा आणि वर्षप्रतिपदा असही म्हणतात. 

Mar 28, 2017, 08:29 AM IST

उत्तरप्रदेशमध्ये भाजप साजरा करणार विजयोत्सव

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर ४ राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे. पंजाबसोडून इतर ४ राज्यांमध्ये भाजप आपली सत्ता आणण्यात यशस्वी झाला. गोवा, मणिपूरमध्ये दुसऱ्या स्थानावर राहुनही भाजप सत्ता मिळवण्यात यशस्वी राहिला. यूपी आणि उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा अजून बाकी आहे.

Mar 16, 2017, 11:50 AM IST

धुळवडीपर्यंत चालणाऱ्या कोकणातल्या शिमगोत्सवाला सुरुवात

कोकणात पारंपरिक वाद्य ढोलावर थाप पडू लागलेत. ग्रामदेवतेच्या मंदिरातील पालखीत देवाची रूपं लावली गेलीयत आणि होळी भोवती होम पेटवून शिमगोत्सवात रंग चढू लागलाय... शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव... 

Mar 10, 2017, 01:18 PM IST

ढोल-ताश्यांच्या गजरात शिवसैनिकांनी साजरा केला आनंद

ढोल-ताश्यांच्या गजरात शिवसैनिकांनी साजरा केला आनंद

Mar 8, 2017, 04:56 PM IST

पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या आरोप्याचं वाढदिवस सेलिब्रेशन!

 ही बातमी तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे. 

Feb 8, 2017, 10:01 AM IST

म्हणून फेसबूकवर सुरु आहे 'फ्रेंड्स डे'चं सेलिब्रेशन

फेसबूकवर सध्या अनेक जण फ्रेंड्स डेचे व्हिडिओ शेअर करत आहेत. फेसबूकला आज म्हणजेच 4 फेब्रुवारीला 13 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे फ्रेंड्स डे सेलिब्रेट करण्यात येत आहे. 

Feb 4, 2017, 04:49 PM IST