युती तुटल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथे एकला चलो चा नारा दिल्या नंतर ठाण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचं स्वागत केलंय.. आता ठाणे महानगर पालिकेत भाजपाची ताकद दिसून येईल असे सांगत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला.
Jan 27, 2017, 09:23 AM ISTयुती तुटल्यानंतर मनसे आणि सेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके
शिवसेना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून युती तुटल्याचा आनंद साजरा केला. विरार मनवेलपाडा तलावासमोर महाराष्ट्र नवनिर्मान सेना आणि शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दोन्ही पक्षाचे झेंडे फडकवित फटाक्याची अतिषबाजी करत आपला अनंद साजरा केला. या निमित्ताने विभागलेले दोन भाऊ पुन्हा एकत्र यावेत आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकावा अशी अपेक्षाही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
Jan 27, 2017, 09:01 AM ISTरंगदास स्वामी महाराजांची पुण्यतिथी उत्सव
रंगदास स्वामी महाराजांची पुण्यतिथी उत्सव
Dec 30, 2016, 09:39 PM ISTनाशिकच्या वाईनरींमध्ये जंगी सेलिब्रेशन
Dec 30, 2016, 09:32 PM ISTनववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीचे किनारे हाऊसफूल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 06:40 PM ISTनववर्षाच्या पार्टीमध्ये नशेखोरांची 'दंगल'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 05:12 PM ISTथर्टीफर्स्ट पार्टीत खाद्यपदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किंमतीने विकण्यास मनाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 02:45 PM ISTमुंबईत ख्रिसमसची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 12:02 AM ISTनिकालाआधीच शिवसेनेचं सेलिब्रेशन, खेडमध्ये काढली विजयी मिरवणूक
रत्नागिरीतलं खेड म्हणजे मनसेचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेनं विजयाचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.
Nov 27, 2016, 07:12 PM ISTभारतीय टीमबरोबर विराट कोहलीचं बर्थ डे सेलिब्रेशन
विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय संघानं मोठ्या जल्लोषात साजरा केला.
Nov 5, 2016, 09:23 PM ISTमोदी यावर्षीची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाची दिवाळीही जवानांसोबत साजरी करणार आहेत.
Oct 28, 2016, 07:32 PM ISTVIDEO : सेलिब्रेशन... सेलिब्रेशन म्हणजे नेमकं काय?
एखाद्या सणाची खरी मजा असते ती आपल्या कुटुंबीयांसोबत, जवळच्या माणसांसोबत आनंद साजरी करण्याची... पण, बऱ्याच जणांना काही कारणास्तव ही मजा मिळत नाही.
Oct 27, 2016, 05:48 PM ISTसर्जिकल ऑपरेशननंतर भारतीय जवानांचा जल्लोष
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर, छत्तीसगडमधल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी एकच जल्लोष केला.
Sep 29, 2016, 11:31 PM ISTदिल्लीतल्या सह्याद्री सोसायटीत गणेशोत्सवाचा उत्साह
Sep 12, 2016, 06:23 PM ISTनवी दिल्लीतील सोसायटीमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह
इंद्रप्रस्थ एक्स्टेन्शन येथील सह्याद्री सोसायटीतही गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातून कामानिमित्त दिल्लीत येऊन स्थायिक झालेल्या मराठीजणांनी 25 वर्षांपूर्वी ही सोसायटी स्थापन केली. या सोसायटीतील 70-80 कुटुंब एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात.
Sep 8, 2016, 11:56 AM IST