गोंड उत्सव आणि ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावलं
गोंड उत्सव आणि ढोलकीच्या तालावर थिरकणारी पावलं
Mar 10, 2016, 08:26 PM ISTभारतीय संघाचा 'सेल्फी' जल्लोष
बांग्लादेशचा 8 विकेट्सनं दारूण पराभव करून भारत आशिया कप जिंकला. या विजयानंतर भारतीय संघानं जोरदार जल्लोष केला.
Mar 7, 2016, 06:10 PM ISTदिल्लीत शिवजयंती साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2016, 11:06 PM ISTनिवडणूक जिंकल्याच्या उत्साहात फायरिंग, एक मुलगा ठार
निवडणुकीनंतरच्या विजयाचं सेलिब्रेशन एका निष्पाप मुलाच्या जीवावर बेतलं आहे
Feb 7, 2016, 10:23 PM ISTलुधियानात आमीरची मकर संक्रांती सेलिब्रेशनची 'दंगल'
बॉलीवूड सुपरस्टार आमीर खानने लुधियानात ‘दंगल’च्या सेटवर मकरसंक्रांतीचे सेलिब्रेशन केले. एका घराच्या छतावर जाऊन आमीरने यावेळी ‘दंगल’ चित्रपटाच्या कर्मचाऱयांसोबत पंतग उडविण्याचा आनंद लुटला. ‘दंगल’च्या चित्रीकरणासाठी आमीर गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमध्येच वास्तव्याला आहे.
Jan 14, 2016, 09:55 PM ISTन्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2015, 05:49 PM ISTख्रिसमस, थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन : पोलिसांचे आदेश धाब्यावर
ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी लोणावळ्यात टायगर आणि लायन्स पॉईंटवर संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत. मात्र पोलिसांचे आदेश तरुणांनी धाब्यावर बसल्याचं चित्र दिसले.
Dec 25, 2015, 10:07 PM ISTशीख धर्मियांचा दिवाळ सणावर बहिष्कार!
देशातील वाढत्या धार्मिक वादंगात आता आणखी एका वादाची भर पडलीय. यंदा शीख धर्मातील कुणीही दिवाळी साजरी न करण्याचा हुकूमनामाच जाहीर करण्यात आलाय.
Nov 3, 2015, 04:14 PM ISTप्रदूषणमुक्त दिवाळी : ज्ञानज्योत बालक मंदिर, जालना
ज्ञानज्योत बालक मंदिर, जालना
Oct 30, 2015, 12:33 PM ISTसुझाननं बॉयफ्रेंड अर्जुनसोबत नाईट क्लबमध्ये वाढदिवस साजरा केला?
अर्जुन रामपाल आणि आपल्या संबंधांचा सुझान आणि तिच्या आईनं कितीही वेळा नाकारलं तरीदेखील या चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीत... आता, तर सिने जगतात अशीही चर्चा सुरू आहे की, अभिनेता ऋतिक रोशनची माजी पत्नी सुझाननं आपला वाढदिवस अर्जुनसोबतच सेलिब्रेट केला.
Oct 29, 2015, 12:44 PM ISTदिवाळीच्या तयारीसाठी नवी मुंबईचं वाशी मार्केट सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2015, 03:28 PM ISTपाहा, अशी असते बॉलिवूड स्टार 'दीपिका'ची दिवाळी!
दिवाळी हा सणच असा आहे की तो प्रत्येकाला उत्साह देतो... प्रत्येकाला आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करण्याची इच्छा असते. घरच्या सफाईपासून ते फटाके फोडण्यापर्यंत सगळे प्लान्स तयार असतात...
Oct 17, 2015, 11:25 PM IST