celebration

पुणेकरांना नववर्ष सेलिब्रेशनसाठी खुशखबर

 नववर्षाचे स्वागत करणाऱ्या पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे, सेलिब्रेशनसाठी पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्‍लब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शहर पोलिसांनी परवानगी दिलीय. मात्र, हॉटेल सुरू ठेवल्यास तेथील सुरक्षेची सर्व जबाबदारी ही त्या-त्या हॉटेलांवर टाकण्यात आली आहे. 

Dec 28, 2014, 08:08 PM IST

नव्या वर्षाची सुरुवात एकत्र करणार दीपिका-रणवीर

दीपिका पादूकोण सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा वेळ व्यतीत करण्यासाठी गेलीय. हा वेळ ती आपल्या कुटुंबीयांसोबत मस्त मजेत घालवतेय... असं असलं तरी नवीन वर्षाची सुरुवात ती रणवीरसोबतच करणार आहे. 

Dec 26, 2014, 08:29 AM IST

पाहा... असं सुरु आहे जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन

पाहा... असं सुरु आहे जगभरात ख्रिसमसचं सेलिब्रेशन

Dec 26, 2014, 08:29 AM IST

न्यू इअर सेलिब्रेशनला ड्रग्ज तस्करही सक्रीय

न्यू इअर सेलिब्रेशनला ड्रग्ज तस्करही सक्रीय 

Dec 26, 2014, 08:28 AM IST

स्वागत नवीन वर्षाचं : कोकणात क्रूज महोत्सव

कोकणात क्रूज महोत्सव

Dec 25, 2014, 08:47 PM IST

पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळाचं धुमधडाक्यात सेलिब्रेशन

पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळाचं धुमधडाक्यात सेलिब्रेशन

Dec 25, 2014, 12:59 PM IST

मुंबईत ठिकठिकाणी नाताळ सण साजरा

मुंबईत ठिकठिकाणी नाताळ सण साजरा

Dec 25, 2014, 12:56 PM IST

नागपूर, अकोल्यात 'युती' कार्यकर्त्यांचा जल्लोष

नागपूर, अकोल्यात 'युती' कार्यकर्त्यांचा जल्लोष

Dec 5, 2014, 10:14 PM IST

‘डीडीएलजे’चं स्पेशल सेलिब्रेशन कपिलसोबत!

शाहरुख आणि काजोलचा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला सिनेमा म्हणजे ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे’... १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा सिनेमा येत्या १२ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर आपले एक हजार आठवडे पूर्ण करणार आहे... याचंच सेलिब्रेशन आपल्याला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या सध्याच्या सर्वात चर्चित कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

Nov 20, 2014, 07:50 PM IST