गानसम्राज्ञी लतादीदींचा आज ८४वा वाढदिवस!
जादूई आवाजातील स्वर्गीय सुखाचा आनंद म्हणजे काय. याचं उत्तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यापेक्षा दुसरं काय असू शकतं. आपल्या लाडक्या लतादीदींचा आज ८४वा वाढदिवस. त्यानिमित्त या गानकोकिळेला हा सलाम...
Sep 29, 2013, 02:09 PM IST‘दहीहंडी’ हा खेळ नाही उत्सवच!
दहीहंडीचा खेळात समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र खेळाचा दर्जा मिळण्याची हंडी फोडण्याचे प्रयत्न लावण्याआधीच अपेक्षांचा मनोरा कोसळलाय. गेल्या आठवड्यातल्या मंत्रिगटाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही चर्चाच संपवून टाकली.
Sep 24, 2013, 11:08 AM ISTकरिना झाली ३३ वर्षांची, सैफनं दिली लंडनमध्ये पार्टी
अभिनेता सैफ अली खानसोबत गेल्यावर्षी विवाहबंधनात अडकलेली बॉलिवूडची ‘बेबो’ करिना कपूर आज ३३ वर्षांची झालीय. करिना आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा करतेय.
Sep 22, 2013, 10:01 AM IST‘भाजपला आत्ताच दिवाळी साजरी करू द्या…’
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी भाजपने मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया उमटल्या.
Sep 14, 2013, 08:41 AM ISTहोळीची विविध रुपं !
कुठं पुरुषांना खावा लागतो महिलांचा मार ? कुठं आजही पहायला मिळतो शंकासूरचा खेळ ? कुठं साजरी केली जाते लाकडाविना होळी ?
Mar 28, 2013, 12:08 AM ISTअभिनेत्री आलिया भट्टच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन
‘स्टुडंट ऑफ दी इयर’ या सिनेमातून पदार्पण करणारी बॉलिवूडमधली सगळ्यानाच घायाळ करणारी आलिया भट्टचा आज २०वा वाढदिवस साजरा करण्यात येतो आहे.
Mar 15, 2013, 06:26 PM IST