शोले चित्रपटामधील 'तो' जबरदस्त सीन, सेन्सॉर बोर्डाने केला होता डिलीट; 49 वर्षांनी झाला व्हायरल
अमिताभ बच्चन आणि धमेंद्र यांचा शोले चित्रपट आजही लोक बघतात. या चित्रपटाचा रेकॉर्ड अनेक वर्षे कोणी मोडू शकले नाही. अशातच आजा या चित्रपटातील एक डिलीट केलेला सीन व्हायरल झाला आहे.
Jan 3, 2025, 12:52 PM ISTकंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, लवकरच रिलीजची तारीख जाहीर करणार
अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. अभिनत्रीने सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला आहे.
Oct 17, 2024, 07:10 PM ISTशाहिद कपूरला सेन्सॉर बोर्डाचा धक्का, 25 टक्के इंटिमेट सीन्सवर चालवली कात्री
शाहिदचा आगामी 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट प्रदर्शित होण्यास फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील काही इंटिमेट दृश्यांवर कात्री चालवल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 7, 2024, 07:56 PM ISTOMG 2 संपुर्ण चित्रपट Uncut पाहायला मिळणार? कधी, कुठे?; दिग्दर्शकांनी केला खुलासा
Akshay Kumar OMG 2: यावर्षी OMG 2 या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरक्ष: उचलून धरला आहे. हा चित्रपट लवकरच तुम्हाला ओटीटीवर अनकट पाहायला मिळणार आहे ज्याचा खुलासा दिग्दर्शकांनी केला आहे.
Aug 24, 2023, 07:01 PM ISTOMG 2 वर संकट! सेंसर बोर्डानं चक्क 20 सीन्सवर चालवली कात्री...
OMG 2 Akshay Kumar : 'ओम माय गॉड 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं कात्री चालवली आहे. त्यामुळे आता या सगळ्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात येईल का असा सवाल सगळ्यांसमोर उपस्थित झाला आहे.
Jul 26, 2023, 04:55 PM ISTनिर्मात्यांनी हुशारीनं लपवले Oppenheimer चित्रपटातील नग्न तसेच प्रणयदृश्यं, सेन्सॉरनं दिलं 'हे' प्रमाणप्रत्र
Oppenheimer Censor Certificate: 'ओपेनहायमर' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटाला सेन्सॉरनं U/A प्रमाणपत्र दिलं आहे. त्यातून या चित्रपटातील सेक्स आणि नग्न दृश्य ही निर्मात्यांकडूनच लपवण्यात आली आहेत.
Jul 21, 2023, 02:41 PM ISTEntertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?
अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे.
Jul 12, 2023, 10:10 PM IST"हातपाय तोडले की समजेल...."; 'आदिपुरुष'वरुन ओम राऊत यांना अयोध्येतील महंतांची धमकी
Adipurush Controversy : अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनॉनचा 'आदिपुरुष' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट येताच ओम राऊत आणि मनोज मुंतशीर हे विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. चित्रपटातल्या प्रसंगांवरुन आदिपुरुषवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच अयोध्येतल्या महंतांनी थेट निर्माते आणि दिग्दर्शकांना मारण्याची भाषा केली आहे.
Jun 19, 2023, 01:32 PM ISTPathan Movie: दीपिकाची भगवी बिकिनी आणि वाद; पठाणमधील "बेशरम रंग" गाण्याबाबत सेंसर बोर्डचा मोठा निर्णय
या गाण्यात दीपिका पादुकोनने(deepika padukone) ऑरेंज अर्थात भगव्या रंगांची बिकिनी घातली आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर चांगलाच वाद झाला. हिंदू संघटनांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. या वादानंतर पठाण मधील "बेशरम रंग" गाण्याबाबत सेंसर बोर्डने मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 29, 2022, 05:31 PM ISTBoldest Films Banned: बोल्ड कंटेंटमूळे 'हे' चित्रपट भारतात झाले होते बॅन, जाणून घ्या
बोल्ड सीन्समुळे 'हे' चित्रपट देशात रिलीजच झाले नाहीत, तरीही प्रेक्षकांनी पाहिले, तुम्हाला माहितीय का 'हे' सिनेमे?
Oct 20, 2022, 10:14 PM ISTजान्हवी कपूर, करण जोहर अडचणीत; वायुदलाशी काय आहे कनेक्शन
देशाच्या संरक्षणास तत्पर असणाऱ्या दलानंच....
Aug 14, 2020, 02:58 PM IST
सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रात महत्त्वाचे बदल
कोणत्याही चित्रपटाच्या सुरुवातीला....
Jan 22, 2020, 09:06 AM IST१६ वर्षात ७९३ चित्रपटांवर सेन्सॉरची कात्री
चित्रपट प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र न मिळालेल्या ७९३ चित्रपटांमध्ये ५८६ भारतीय चित्रपटांचा समावेश
Feb 20, 2019, 02:46 PM ISTमुंबई | राजकीय चित्रपटांचा वाद आणि सेन्सॉरची भूमिका यावर प्रसून जोशी म्हणतात....
मुंबई | राजकीय चित्रपटांचा वाद आणि सेन्सॉरची भूमिका यावर प्रसून जोशी म्हणतात....
Jan 10, 2019, 04:10 PM ISTThackeray Trailer : आई जगदंबे शपथ.... अखेर वाघाने डरकाळी फोडलीच
राम मंदिराच्या मुद्दयावर बाळासाबेत म्हणाले होते...
Dec 26, 2018, 03:49 PM IST