chandra grahan 2025

होळी ‘या’ राशींसाठी ठरणार संकटाची; चंद्रग्रहणामुळे आर्थिक नुकसानसह आरोग्यावर होणार वाईट परिणाम

Holi Chandra Grahan 2025 : यावर्षी होळीचा दिवस काही राशीच्या लोकांसाठी शुभ नसणार आहे. होळीच्या दिवशी या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असल्याने ते काही लोकांसाठी घातक असणार आहे. या लोकांना आर्थिक हानीसह आरोग्यावरही वाईट परिणाम सहन करावा लागणार आहे. 

Feb 14, 2025, 07:34 PM IST