छोटा शकीलला कोणी मारलं दाऊदने की आयएसआयने?
दाऊदचे आणि छोटा शकीलचे संबंध बिघडून दोघेही स्वतंत्रपणे गॅँग चालवत असल्याचे रिपोर्ट होते.
Dec 21, 2017, 10:53 PM ISTसट्टेबाजीतील कमाई `हरामा`ची, आम्ही ते करत नाही- छोटा शकील
IPL च्या स्पॉट फिक्सिंगमध्ये डी कंपनीचं नाव सध्या गाजत आहे. स्पॉट फिक्सिंगचं दुबई कनेक्शन दाऊद इब्राहिमशी जाऊन मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र दाऊदचा स्पॉट फिक्सिंगशी कुठलाही संबंध नसल्याचं दाऊद इब्राहमचा उजवा हात असणाऱ्या छोटा शकीलने म्हटलं आहे.
May 23, 2013, 03:51 PM IST