congress

Madhya Pradesh Congress Meeting. PT1M39S

मध्यप्रदेश | मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

मध्यप्रदेश | मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

Mar 10, 2020, 09:40 AM IST

काँग्रेसकडून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिरादित्य सिंधिया यांना ही ऑफर?

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याविरोधात दंड थोपटलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांना ऑफर देण्यात आली आहे.

Mar 10, 2020, 09:32 AM IST

हातगाडी विक्रेत्यांना यापुढे ड्रेस कोड लागू - डॉ. राजेंद्र शिंगणे

महाराष्ट्र ज्यात हातगाडीवाल्यांसाठी ड्रेसकोड असणार आहेत. 

Mar 10, 2020, 09:18 AM IST

प्रियांका गांधींनी राणा कपूरला विकलेल्या २ कोटीच्या पेटिंगची 'ईडी'कडून चौकशी

राणा कपूर यांच्याकडे अशाप्रकारची ४० महागडी पेटिंग असल्याची माहिती आहे.

Mar 10, 2020, 09:07 AM IST

भाजपला मध्य प्रदेश सरकार पाडण्यात रस नाही - शिवराजसिंह चौहान

मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय नाट्यमय घडामोडींवर शिवराजसिंह चौहान यांनी आपली प्रतिक्रिया दिलेय.

Mar 10, 2020, 08:18 AM IST
Balasaheb Thorat On Meeting Congress President Sonia Gandhi PT59S

मुंबई| राज्यसभेसाठी काँग्रेसचा महाराष्ट्राबाहेरील उमेदवार?

मुंबई| राज्यसभेसाठी काँग्रेसचा महाराष्ट्राबाहेरील उमेदवार?

Mar 9, 2020, 03:55 PM IST
 Rajya Sabha Congress Rajni Patil,Mukul Vasnik And Satav PT2M14S

मुंबई | राज्यसभेसाठी एक नाव निश्चित होणार

मुंबई | राज्यसभेसाठी एक नाव निश्चित होणार

Mar 7, 2020, 04:35 PM IST
Congress Leader Also Visit Ayodhya PT48S

अयोध्या | क्रीडा मंत्री सुनील केदारही अयोध्येत

अयोध्या | क्रीडा मंत्री सुनील केदारही अयोध्येत

Mar 7, 2020, 02:45 PM IST

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये 'या' तीन नेत्यांमध्ये स्पर्धा

 ९ मार्चला बाळासाहेब थोरात दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत.

Mar 7, 2020, 01:16 PM IST

इटलीहून परतल्यावर राहुल गांधींची कोरोना टेस्ट झाली- काँग्रेस

भारतात परततेवेळी दिल्ली विमानतळावर त्यांनी इतर प्रवाशांप्रमाणे रांगेत उभे राहून कोरोनाची तपासणी केली.

Mar 7, 2020, 07:19 AM IST

Maharashtra Budget 2020 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी १५०१ कोटी प्रस्तावित

 राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. 

Mar 6, 2020, 03:36 PM IST

Maharashtra Budget 2020 : राज्यात पेट्रोल महागणार

महाराष्ट्र राज्यात पेट्रोल एक रूपयाने महागणार आहे.  

Mar 6, 2020, 02:09 PM IST

Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पातील महत्वाच्या ११ मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.  

Mar 6, 2020, 01:22 PM IST

Maharashtra Budget 2020 : राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग विभाग, पाहा अजितदादांनी काय दिले?

 महाविकास आघाडी सरकारचा २०२०चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यांनी सर्वच विभागाला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे.  

Mar 6, 2020, 01:01 PM IST