राजीनामा देण्यासाठी... सिंधियांच्या निर्णयावर मुलाची पहिली प्रतिक्रिया
त्याने केलेलं हे ट्विटही बरंच चर्चेत आहे.
Mar 10, 2020, 08:08 PM IST
ज्योतिरादित्य शिंदियांचा भाजप प्रवेशाचा आजचा मुहूर्त टळला
मध्य प्रदेशमधल्या राजकीय घडामोडींमध्ये भोपाळ आणि दिल्लीत बैठकींचं सत्र सुरुच आहे.
Mar 10, 2020, 08:01 PM ISTमध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार आणखी खोलात, २२व्या आमदाराचा राजीनामा
मध्य प्रदेशमधल्या कमलनाथ सरकारवरचं संकट आणखी वाढलं आहे.
Mar 10, 2020, 05:05 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल
मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला मोठा धोका निर्माण झाल आहे. मध्य प्रदेश काँग्रेस सरकारचे १७ आमदार नॉट रिचेबल आहेत. त्याचवेळी १९ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
Mar 10, 2020, 03:30 PM ISTमुंबई| ...ज्योतिरादित्य शिंदेंना थांबवता आले असते- पृथ्वीराज चव्हाण
मुंबई| ...ज्योतिरादित्य शिंदेंना थांबवता आले असते- पृथ्वीराज चव्हाण
Mar 10, 2020, 02:50 PM ISTज्योतिरादित्य आजच करणार भाजपमध्ये प्रवेश, सत्ता भागिदारीचा फॉर्म्युला ठरला?
काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Mar 10, 2020, 02:47 PM ISTमध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप घडविणारे हेच ते १९ आमदार, असा दिला धक्का
मध्य प्रदेशात काँग्रेसचे विद्यमान १९ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
Mar 10, 2020, 02:31 PM IST'सिंधिया तो झांकी है, अभी आधा दर्जन टॉप नेता बाकी हैं'
केवळ ज्योतिरादित्य सिंधियाच नव्हे तर महाराष्ट्र राजस्थान आणि हरियाणातील काँग्रेस नेते पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा आहे.
Mar 10, 2020, 01:29 PM ISTनवी दिल्ली | ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोनियांकडे राजीनामा पाठवला
नवी दिल्ली | ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोनियांकडे राजीनामा पाठवला
Congress Leader Jyotiraditya Scindia Resign From Congress
ज्योतिरादित्य सिंधिया मोठे नेते आहेत, त्यांचे नक्कीच स्वागत - भाजप नेते मिश्रा
काँग्रेसचे नाराज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाबत भाजपकडून प्रथमच जाहीर प्रतिक्रिया आली आहे.
Mar 10, 2020, 11:05 AM ISTवडिलांच्या जयंतीच्या दिवशी ज्योतिरादित्य सिंधिया घेणार मोठा निर्णय ?
माधवराव सिंधियांची आज जयंती
Mar 10, 2020, 11:02 AM IST'...म्हणून ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेस नेत्यांना भेटले नाहीत'
स्वाईन फ्लू झाल्यामुळे ते कोणाला भेटू शकणार नाही, असे आम्हाला सांगण्यात आले.
Mar 10, 2020, 10:36 AM IST