राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का, ४ आमदारांचा राजीनामा
राज्यसभा निवडणुकीआधी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
Mar 15, 2020, 05:45 PM IST'काँग्रेसला बहुमताची चिंता नाही, बंडखोर आमदार आमच्या संपर्कात'
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला १६ तारखेला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.
Mar 15, 2020, 12:22 PM ISTमध्य प्रदेशनंतर 'या' राज्यात काँग्रेसला धास्ती; १४ आमदारांची जयपूरला रवानगी
सध्याच्या घडीला राजस्थान हे काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित राज्य मानले जात आहे.
Mar 15, 2020, 08:46 AM ISTमध्य प्रदेशचा निर्णय उद्या; राज्यपालांकडून बहुमत चाचणीचे आदेश
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे.
Mar 15, 2020, 07:42 AM ISTराष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी
राष्ट्रवादीकडून फौजिया खान राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Mar 13, 2020, 02:03 PM ISTअजित पवार यांनी आमदारांना बजावले, तीन कोटींचे दोनच कोटी करतो!
अजित पवार यांनी विरोधी बाकांकडे नजर टाकत आमदारांना बजावले.
Mar 13, 2020, 01:01 PM ISTकाम न करता, निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा - अजित पवार
'काम न करता निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार'
Mar 13, 2020, 11:44 AM ISTकाँग्रेसकडून राजीव सातव यांना राज्यसभेची उमेदवारी
राज्यसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला
Mar 12, 2020, 07:59 PM ISTमुंबई | 'रोम विमानतळावर १०२ विद्यार्थी अडकले'
मुंबई | 'रोम विमानतळावर १०२ विद्यार्थी अडकले'
Congress And BJP Leader On Indian Stuck On Rome Airport
काँग्रेसच्या सात खासदारांचे लोकसभेतील निलंबन मागे
काँग्रेसच्या सात खासदारांचे निलंबन मागे घेतले.
Mar 12, 2020, 03:38 PM ISTमुंबई । राज्यसभेसाठी शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी?
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस असताना शिवसेनेकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी या तिघांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा असून यापैकी कुणाची निवड होते याकडे लक्ष लागले आहे.
Mar 12, 2020, 03:05 PM ISTनवी दिल्ली | ज्योतिरादित्यांनी का सोडला काँग्रेसचा हात?
नवी दिल्ली | ज्योतिरादित्यांनी का सोडला काँग्रेसचा हात?
Mar 12, 2020, 10:35 AM ISTज्योतिरादित्य सिंदियांच्या भाजप प्रवेशावर सचिन पायलटनी मौन सोडलं
ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलेल्या भाजप प्रवेशाबाबत त्यांचे मित्र सचिन पायलट यांनी मौन सोडलं आहे.
Mar 11, 2020, 10:16 PM ISTमहाविकासआघाडी | राज्यसभेसाठीच्या चौथ्या जागेचा निर्णय समन्व समितीत- पवार
महाविकासआघाडी | राज्यसभेसाठीच्या चौथ्या जागेचा निर्णय समन्व समितीत- पवार
Mar 11, 2020, 09:25 PM IST'ज्योतिरादित्य कधीही माझ्या घरी येऊ शकत होते', राहुल गांधींनी मौन सोडलं
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधियाबाबत राहुल गांधींनी मौन सोडलं आहे.
Mar 11, 2020, 08:15 PM IST