मुंबई | अशोक चव्हाण EXCLUSIVE मुलाखत
मुंबई | अशोक चव्हाण EXCLUSIVE मुलाखत
Congress Leader Ashok Chavan Exclusive Interview 27Th Mar 2020.
'सरकारने गरिबांच्या खात्यात तातडीने ७५०० रूपये जमा करावेत'
२१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांना मोठा फटका बसणार आहे.
Mar 26, 2020, 03:05 PM ISTMadhya Pradesh: शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान
६१ वर्षांच्या शिवराज सिंह चौहान यांनी २००५ ते २०१८ या काळात सलग तीनवेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषविले होते.
Mar 23, 2020, 11:06 PM ISTमध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोसळलं, कमलनाथ यांचा राजीनामा
मध्य प्रदेशात १५ महिने सत्तेवर असलेलं कमलनाथ सरकार अखेर कोसळलं.
Mar 20, 2020, 01:31 PM ISTअग्निपरीक्षेआधीच सीएम कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यासाठी साठी बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. दुपारी २ नंतर विधानसभेचं कामकाज सुरु होणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आमदारांची संख्या कमी असल्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं सरकारला कठीण झालं आहे. त्यामुळे १२ वाजता पत्रकार परिषद घेत ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Mar 20, 2020, 10:05 AM ISTजीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई - भुजबळ
कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2020, 03:36 PM ISTदिग्विजय सिंह यांचा बंडखोर आमदारांना भेटण्याचा प्रयत्न अयशस्वी
रंगलं राजकीय नाट्य....
Mar 18, 2020, 11:12 AM ISTकोरोना व्हायरस कमलनाथ सरकार वाचविणार का?
सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसने आता कोरोनाचा आधार घेतला आहे.
Mar 17, 2020, 08:31 PM IST'विश्वासदर्शक ठराव उद्याच घ्या; अन्यथा तुमच्याकडे बहुमत नाही असे समजू'
राज्यपालांकडून कमलनाथ सरकारला अखेरची संधी
Mar 16, 2020, 05:58 PM ISTभोपाळ । मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी, विधानसभा स्थगित
मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यात. मध्य प्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत का स्थगित केली गेली, याचे कारण कोरोना आहे की आणखी काही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता विधासनभा २७ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषणानंतर प्रस्थान केले. त्यामुळे बहुमत चाचणी आणखी दहा दिवसांनी पुढे गेली आहे.
Mar 16, 2020, 04:00 PM IST