'भाजपने हाजमोला मोफत वाटावं', काँग्रेसचा टोला
कोरोनाचा सामना करायला राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने शुक्रवारी राज्यात आंदोलन केलं.
May 23, 2020, 10:08 PM ISTकाँग्रेसच्या या नेत्याला कोरोनाची लागण
कोरोना व्हायरसने भारतात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.
May 23, 2020, 06:38 PM ISTकोरोनाचे संकट । मुख्यमंत्री ठाकरे - शरद पवार यांच्यात बैठक सुरु
कोरोनाबाबत चिंता व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक सुरु झाली आहे.
May 23, 2020, 03:19 PM IST'आंदोलन करण्यापेक्षा केंद्राकडून किट आणा', काँग्रेसचा भाजपवर निशाणा
भाजपच्या आंदोलनावर काँग्रेसचा निशाणा
May 22, 2020, 05:50 PM IST'सध्याच्या परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार', विरोधकांच्या बैठकीत सोनिया गांधींची टीका
सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
May 22, 2020, 05:01 PM IST'फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा कट'
भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे.
May 20, 2020, 05:25 PM ISTबसच्या वादावरून काँग्रेस आमदाराचीच प्रियंका गांधींवर टीका
प्रवासी मजुरांना घरी परतवण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे.
May 20, 2020, 04:55 PM ISTसोनिया गांधींनी बोलविली विरोधी पक्षांची बैठक, शिवसेना, राष्ट्रवादी राहणार उपस्थित
22 मे रोजी विरोधी पक्षांची बैठक
May 20, 2020, 10:33 AM IST'मजुरांच्या तिकिटाचा ८५ टक्के खर्च सोडाच, केंद्राने त्यावर ५० रुपयांचा अधिभार लावला'
हे पत्र भाजपच्या निष्ठुरतेचे उदाहरण आहे.
May 18, 2020, 04:57 PM IST'...तर खडसेंचं काँग्रेसमध्ये स्वागत', बाळासाहेब थोरातांची ऑफर
भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऑफर दिली आहे.
May 13, 2020, 02:32 PM ISTविधान परिषद बिनविरोध : चौघांनी अर्ज घेतले मागे तर अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद
राज्याच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी नऊच उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.
May 13, 2020, 08:48 AM ISTजळगाव | 'खडसेंची परिषदेवर वर्णी लागायला हवी होती'
Jalgaon Minister Gulabrao Patil On Eknath Khadse Got Offer From Congress
May 12, 2020, 09:00 PM ISTडॉ. मनमोहन सिंग यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
त्यांच्या प्रकृतीविषयी अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.
May 12, 2020, 03:51 PM ISTविधानपरिषद निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
या पक्षाकडून ऑफर असल्याचा दावा
May 12, 2020, 12:35 PM ISTविधानपरिषद निवडणूक बिनविरोध, महाविकासआघाडीत असा निघाला तोडगा
महाविकासआघाडीतल्या नाराजीवर अखेर पडदा
May 10, 2020, 09:31 PM IST