नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?
काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल
May 28, 2020, 04:05 PM ISTशासनाच्या जाचक अटीमुळे ठाण्यातील वृद्धेचा उपचाराअभावी मृत्यू
कोरोनामुळे इतर रुग्णांचाही जीव धोक्यात आला आहे. अशीच एक घटना ठाण्यात घडली.
May 28, 2020, 02:45 PM ISTराहुल गांधींची आदित्य ठाकरेंशी चर्चा; मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी दिला 'हा' सल्ला
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारचे कौतुकही केले.
May 28, 2020, 12:11 PM ISTमहाराष्ट्रातून श्रमिक रेल्वेद्वारे ९ लाख ८२ हजार परप्रांतीय माघारी
महाविकास आघाडी सरकारने परप्रांतीय मजुरांना परत जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्याचवेळी रेल्वेही उपलब्ध करुन दिल्यात.
May 28, 2020, 06:40 AM ISTमुंबई | पृथ्वीराज चव्हाण यांची गोयलांवर टीका
Congress Leader Prithviraj Chavan Criticise Railway Minister Piyush Goyal
May 27, 2020, 05:20 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे-राहुल गांधींची फोनवर काय चर्चा झाली?
राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांत संवाद
May 27, 2020, 12:41 PM ISTराज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी
आता कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही आरोग्यविषयक सूचना देणारी मार्गदर्शिका जारी करण्यात आली आहे.
May 27, 2020, 06:33 AM ISTआपली जबाबदारी झटकून दोष मुख्यमंत्र्यांवर ढकलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - फडणवीस
देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर आरोप
May 26, 2020, 07:24 PM ISTमुंबई | राज्यात राष्ट्रपती राजवटीची कुणकुण
Mumbai Congress Leader Bala Saheb Thorat On Presidential Rule
May 26, 2020, 03:05 PM ISTराज्यातील राजकीय स्थितीबाबत शरद पवार काय म्हणाले?
ठाकरे सरकारबाबत शरद पवारांचा स्पष्ट संदेश
May 26, 2020, 12:22 PM ISTपुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे, असे म्हटले आहे.
May 26, 2020, 11:16 AM ISTविरोधकांची रिकामी डोकी, भाजपवर 'सामना'मधून कडाडून टीका
कोरोना युद्धात अडथळा आणला जात आहे. पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी, असल्याची बोचरी टीका भाजपवर 'सामना'मधून करण्याता आली आहे.
May 26, 2020, 10:42 AM ISTआघाडी सरकार मजबूत, विरोधकांनी क्वारंटाईन व्हावे - संजय राऊत
कोरोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. त्यामुळे विरोधकांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे हेच बरे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
May 26, 2020, 09:46 AM ISTमोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?
राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2020, 08:12 AM ISTमहाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
May 24, 2020, 08:56 PM IST