अहमदनगर | भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील पुन्हा स्वगृही परतणार ?
अहमदनगर | भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील पुन्हा स्वगृही परतणार ?
Feb 20, 2020, 12:05 AM ISTअहमदनगर । राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार?
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये स्वगृही परतणार, अशी जोरदार चर्चा आहे. त्यांच्या जाहीर कार्यक्रमात भाजपच्या नेत्यांचा फोटो तसेच निशाणीचा साधा उल्लेखही नव्हता. त्यामुळे चर्चा जोरदार रंगत आहे.
Feb 19, 2020, 10:45 PM ISTएल्गार परिषदेचा तपास NIA कडे देणे हे चिंताजनक - बाळासाहेब थोरात
एल्गार परिषदेचा (Elgar Parishad) तपास हा एनआयएकडे (NIA) देणे हे आम्हाला चिंताजनक वाटत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
Feb 18, 2020, 07:02 PM ISTपालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीची सत्ता
पालघर जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली आहे.
Feb 18, 2020, 05:15 PM ISTकेजरीवालांचं कौतूक केल्याने मिलिंद देवरांवर काँग्रेस नेत्यांची टीका
मिलिंद देवरा सध्या चर्चेत आले आहेत
Feb 17, 2020, 03:16 PM ISTपुणे | केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडलेत- अशोक चव्हाण
पुणे | केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडलेत- अशोक चव्हाण
Feb 16, 2020, 11:50 PM ISTकेंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडलेत- अशोक चव्हाण
रस्त्यांची कामे विशिष्ट कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Feb 16, 2020, 08:05 PM ISTमध्यप्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात फूट
Feb 16, 2020, 12:05 PM ISTखुशाल रस्त्यावर उतरा; ज्योतिरादित्य शिंदेंना कमल नाथांचे प्रत्युत्तर
कमल नाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील वादाची माहिती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाही देण्यात आली आहे.
Feb 15, 2020, 09:46 PM IST'काँग्रेस सत्तेतील भागीदार, उद्धव ठाकरेंनी आमच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावेत'
मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे अधिकार असतील पण त्याचा न्याय पद्धतीने वापर करावा.
Feb 15, 2020, 06:58 PM ISTमुंबई | काँग्रेसविरोधात 100 कोटींचा दावा करणार
मुंबई | काँग्रेसविरोधात 100 कोटींचा दावा करणार
Feb 14, 2020, 04:30 PM ISTSUPER प्राईम टाईम | काँग्रेसच्या 'शिदोरी'मध्ये वादग्रस्त लिखाण
SUPER प्राईम टाईम | काँग्रेसच्या 'शिदोरी'मध्ये वादग्रस्त लिखाण
Feb 13, 2020, 10:50 PM ISTमुंबई | मंत्र्यांच्या बंगल्यासाठी १४ कोटींचा खर्च
मुंबई | मंत्र्यांच्या बंगल्यासाठी १४ कोटींचा खर्च
Feb 13, 2020, 03:50 PM ISTनवी दिल्ली | गुन्हे लपवणाऱ्या उमेदवारांवर कारवाईची मागणी
नवी दिल्ली | गुन्हे लपवणाऱ्या उमेदवारांवर कारवाईची मागणी
Feb 13, 2020, 03:20 PM ISTदिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील
दिल्लीतील आजच्या निकालाला काँग्रेस कारणीभूत - चंद्रकांत पाटील
Feb 12, 2020, 12:15 AM IST