टीपू सुलतानच्या तोंडाला फासलं काळं, चित्रपटाच्या पोस्टरवरुन नवा वाद
Tipu Sultan Film:कर्नाटक विधानसभेच्या मतदानाची तारख जसजशी जवळ येतेय, तसतसं राजकीय वातावरण आणखी तापू लागलं आहे. आता टीपू सुलतान चित्रपटावरुन नाव वाद उभा राहिला आहे.
May 4, 2023, 03:44 PM ISTNana Patole । आमची लढाई भाजप विरोधात - नाना पटोले
Maharashtra Congress President Nana Patole PC
May 4, 2023, 03:15 PM ISTSharad Pawar Resigns । जयंत पाटील यांनी दिली मोठी अपडेट, पवार आपल्या निर्णयावर ठाम !
Sharad Pawar Resigns : NCP Leader Jayant Patil PC On NCP New Chief Selection
May 4, 2023, 03:10 PM ISTDevendra Fadnavis । बजरंगदलावर बंदी...फडणवीस म्हणाले, कोणाच्या बापाची हिम्मत...
Devendra Fadnavis Speech At Karnataka Election Campaign
May 4, 2023, 03:05 PM ISTSharad Pawar Resigns । सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांसमोर हात जोडले
MP Supriya Sule Appels Protestor At YB Chavan Center in Mumbai
May 4, 2023, 03:00 PM ISTSharad Pawar Resigns । जितेंद्र आव्हाड म्हणाले, पवारांशिवाय राजकीय जीवनाला अर्थ नाही !
Jitendra Awhad Brief Media On Sharad Pawar Firm On Resignation
May 4, 2023, 02:55 PM ISTVideo | संजय राऊत यांनी काँग्रेसची दलाली सोडली तर मी बेळगावात येणार नाही - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis on Belgaum tour to campaign for Karnataka assembly elections
May 4, 2023, 01:05 PM ISTफडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
May 4, 2023, 12:41 PM IST'विषकन्या', 'नालायक मुलगा' या वक्तव्यामुळे भाजप, काँग्रेस आमदारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक आयोगाची नोटीस
Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी, राहुल गांदी, प्रियंका गांधी आदी प्रचारात सक्रीय झाले आहेत. दरम्यान, प्रचाराच्यावेळी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आणि वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी निवडणुकी आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई का करु नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
May 4, 2023, 10:54 AM ISTराष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे रोजीच ठरणार?, गठीत समितीच्या निर्णयानंतर शिक्कामोर्तब
Sharad Pawar Retirement : Who is Next NCP President? : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण अशी चर्चा सुरु असताना अन्य राजकीय पक्षातून शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आवाहन करण्यात येत आहे. शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र, या नावावर शिक्कामोर्तब होणार का, याची उत्सुकता आहे.
May 4, 2023, 10:10 AM ISTकाँग्रेसचे नाना पटोले आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यात मोठा वाद
Big controversy between Nana Patole of Congress and Sanjay Raut of Thackeray group
May 3, 2023, 06:10 PM ISTVajramuth Sabha | महाविकास आघाडीच्या सर्व वज्रमूठ सभा रद्द - सूत्र
Mahavikas Aghadis All Vajramuth Sabha Cancelled Source
May 3, 2023, 02:40 PM ISTVIDEO: नाना पटोले आणि संजय राऊचत यांच्यात शाब्दिक वार; नक्की काय म्हणाले?
Congress Nana Patole And MP Sanjay Raut Arguments On MVA
May 3, 2023, 01:05 PM ISTछगन भुजबळ यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान
Sharad Pawar Retirement Updates : शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झालेय. अशावेळी छगन भुजबळ यांचे अध्यक्ष पदाबाबत मोठे विधान केले असून अध्यक्ष पद हे पवार यांच्या घरात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी भुजबळ यांना ही पदे घरात राहतील, असे वाटत नाही का? असं विचारलं असता ते म्हणाले...
May 3, 2023, 11:47 AM ISTSharad Pawar Retirement । राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार?
Why Supriya Sule And Praful Patel Looks As Successor For NCP_President
May 3, 2023, 11:40 AM IST