congress

Balu Dhanorkar: चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

Balu Dhanorkar Passed Away:  काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश तथा बाळू धानोरकर यांचे निधन झाले आहे. अधिक उपचारासाठी त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

May 30, 2023, 07:17 AM IST

पुण्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? राऊतांचा अजित पवारांना टोला! म्हणाले, "जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट..."

Sanjay Raut Dig At Congress Vs NCP: राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पुण्यातील लोकसभेच्या जागेवरुन दावे-प्रतिदावे केले जात असतानाच आता या वादामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. मात्र राऊतांच्या या व्यक्तव्यावर छगन भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

May 29, 2023, 11:00 AM IST

Rahul Gandhi यांचा चक्क ट्रक प्रवास, दिल्ली ते चंदीगड दरम्यान जाणून घेतल्या चालकांच्या समस्या

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी सतत लोकांमध्ये मिसळत आहेत. भारत जोडो यात्रेनिमित्ताने दिसून आले. आता ते ट्रकने प्रवास करताना पाहायला मिळाले.  दिल्ली ते चंदीगड प्रवासादरम्यान चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. अलीकडेच ते दिल्लीच्या बंगाली मार्केटमध्ये गोल गप्पा खाताना दिसलेत. त्यांनी दिल्लीच्या मुखर्जी नगर भागातही भेट दिली. 

May 23, 2023, 11:55 AM IST

Karnataka Government: "माझ्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या घरी येऊ नका"; उपमुख्यमंत्री होताच शिवकुमार कार्यकर्त्यांना असं का म्हणाले?

karnataka DCM DK Shivkumar Statement: बंगळुरुमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एका कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना डी. के. शिवकुमार यांनी हे विधान आपल्या भाषणात केलं.

May 21, 2023, 03:51 PM IST

सिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा घेतली शपथ

Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर डी.के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी सरकारमधील 8 मंत्र्यांनी शपथ घेतली.  

May 20, 2023, 01:36 PM IST

कर्नाटकातील सस्पेन्स अखेर संपला! सिद्धरमय्यांकडे राज्याचं नेतृत्व; डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद

Karnataka Congress: कर्नाटकमध्ये (Karnataka) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. काँग्रेसने (Congress) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तसंच डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार आहे. 

 

May 18, 2023, 12:54 PM IST
Tug of war in Mahavikas Aghadi over selection in Election Committee  PT1M32S

Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचे नाव आघाडीवर

Karnataka New CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या उपस्थित तोडगा काढण्यात येणार आहे. थोड्याचवेळात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

May 17, 2023, 12:35 PM IST