congress

"आम्ही सर्व एकत्र मिळून भाजपला हरवणार"; पाटण्यातून राहुल गांधींचा सत्ताधाऱ्यांना इशारा

Patna Opposition Meeting : बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी मोदी सरकार विरोधी नेत्यांची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत 18 पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. बैठकीत भाजपला पराभूत करण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. नितीशकुमार या बैठकीचे नेतृत्व करणार आहेत. 

Jun 23, 2023, 11:38 AM IST

Rahul Gandhi Birthday : राहुल गांधी यांचं नाव बदलून Raoul Vinci का ठेवण्यात आलं होतं? पाहा खास Photo

Happy Birthday Rahul Gandh : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षातील सर्वच नेते खास भेटायला जातं आहे. राहुल गांधी यांचं अजून एक नाव होतं तुम्हाला माहिती आहे का?

Jun 19, 2023, 11:33 AM IST

गडकरींना मिळाली होती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर; उत्तर देत म्हणाले होते "तुमच्या पक्षात येण्यापेक्षा..."

Nitin Gadkari on Congress: भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना एकदा काँग्रेस (Congress) नेत्याने पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी ही ऑफर स्वीकारण्यास नकार दिला होता. काँग्रेसचा सदस्य होण्याऐवजी मी विहिरीत उडी मारेन असं नितीन गडकरी यांनी सांगितलं होतं. नितीन गडकरी यांनीच हा किस्सा सांगितला आहे. 

 

Jun 17, 2023, 02:23 PM IST

राहुल गांधींचे 'अ'राजकीय फोटो... 10 वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये RaGa कसे दिसले असते?

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) वापर करुन तयार करण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एखादी व्यक्ती आपल्याला हवी त्या रुपात पाहायला मिळू शकते. याला जगातील कोणतीच व्यक्ती अपवाद नाहीये.

Jun 16, 2023, 06:15 PM IST

सरकार बदलताच कर्नाटकमध्ये भाजपाला धक्का! धर्मांतरण कायद्याबद्दल महत्त्वाचा निर्णय

Karnataka To Repeal Anti Conversion Law: सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने महिन्याभरामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने हा कायदा मागे घेतला तर भाजपाने हा कायदा लागू केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच तो मागे घेतल्याचं पहायला मिळेल.

Jun 15, 2023, 05:22 PM IST

महिन्याला किती कमावतोस? ट्रक ड्रायव्हरने दिलेलं उत्तर ऐकून राहुल गांधींना आश्चर्याचा धक्का; चाचपडत म्हणाले "काय..."

Rahul Gandhi in US: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्रकमधून वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क (Washington to New York) असा 190 किमींचा प्रवास केला. यावेळी त्यांनी ट्रकचालक तेजिंदर गिल (Tejinder Gill) याला किती कमाई करतोस अशी विचारणा केली. त्यावर ट्रकचालकाने जे उत्तर दिलं ते ऐकून राहुल गांधी यांना आश्चर्याचा धक्का बसला. राहुल गांधींनी यावेळी सिद्धू मूसेवाला (Siddhu Moosewala) याचं गाणंही ऐकलं. 

 

Jun 13, 2023, 01:13 PM IST