congress

राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या संपर्कात? नाना पटोले म्हणतात...

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राज्यात पवार विरुद्ध पवार राजकारण सुरु असताना आता आणखी एक भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Jul 6, 2023, 02:43 PM IST

अजितदादांचे बंड, राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार? थोरातांनी दिली मोठी माहिती

Maharashtra Political Crisis: लोकशाहीसाठी आणि राज्यघटनेसाठी हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर, विरोधीपक्ष नेतेपदावरही त्यांनी दावा केला आहे. 

 

Jul 3, 2023, 12:27 PM IST
Congress Vijay Wadettiwar On Claim For Opposition Leader Seat PT1M

VIDEO | विरोधी पक्षनेतेपदावरून मविआत मतभेद?

Congress Vijay Wadettiwar On Claim For Opposition Leader Seat

Jul 3, 2023, 11:55 AM IST

"आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या..."; राजकीय भूकंपानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Nana Patole on Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवल्यानंतर सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. या निर्णयावर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

Jul 2, 2023, 05:48 PM IST

मणिपूरमध्ये राहुल गांधींचा ताफा अडवला, हिंसाचार पीडितांना भेटण्यापासून रोखलं

Rahul Gandhi in Manipur: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या मणिपूर (Manipur) दौऱ्यावर गेले आहेत. राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर असून यावेळी ते हिंसेची छळ बसलेल्या पीडितांची भेट घेणार आहेत. यासाठी ते मदत शिबीरांमध्ये जाणार आहेत. 

 

Jun 29, 2023, 01:19 PM IST

'बीआरएस भाजपची 'बी' टीम तर तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा' काँग्रेसची टीका

भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रात परिणाम होणार नाही,  महाराष्ट्रात परिणाम होणार नाही, तेलंगणा पॅटर्न फसवा असून लवकरच पोलखोल करू असा इशारा काँग्रेसने दिला आहे. पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये असंही काँग्रेसने म्हटलं आहे. 

Jun 26, 2023, 06:01 PM IST

Manipur violence: गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शनमोडमध्ये, बोलावली सर्वपक्षीय बैठक

Manipur violence: मणिपूरमधील परिस्थितीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली.

Jun 24, 2023, 07:01 PM IST

मोदी विरोधकांची वज्रमूठ! भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार, पुढची बैठक 12 जुलैला

Narendra Modi Vs Opposition: बिहारची राजधानी पाटनात आज विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. देशभरातील 15 पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीत सहभागी झाले होते. 

Jun 23, 2023, 05:32 PM IST