काँग्रेसमध्ये भाकरी फिरली! मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती... भाई जगतापांची उचलबांगडी
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रसेच्या चंद्रकांत हंडोरे यांचा झालेला पराभव भाई जगताप यांना भोवल्याचं बोललं जात आहे.
Jun 9, 2023, 10:54 PM ISTMumbai Congress President: मुंबई काँग्रेसला मिळाला नवा चेहरा, भाई जगताप म्हणतात...
Bhai Jagtap Reaction after Congress Appointed Varsha Gaikwad mumbai president
Jun 9, 2023, 10:10 PM ISTVIDEO: शरद पवार, संजय राऊतांना दिलेल्या धमकीनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Congress Nana Patole On Life Threat Call To Sharad Pawar
Jun 9, 2023, 03:35 PM IST"मी जेवढं गोडसेबद्दल वाचलं आहे त्यानुसार तो एक देशभक्त"; माजी मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
Ex CM On Nathuram Godse: राहुल गांधींवरही साधला निशाणा. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या भेटीवरही भाष्य करताना जोरदार टोलेबाजी राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी केली.
Jun 8, 2023, 12:41 PM ISTBandh In Kolhapur । कोल्हापूर परिस्थितीत नियंत्रणात आणण्याबाबत गृह मंत्रालयाचे आदेश
Congress MLA Satej Patil On Kolhapur Rada By Hindu Organisation
Jun 7, 2023, 02:10 PM ISTNana Patole | नाना पटोले भावी मुख्यमंत्री, जयंत पाटलांच्या मतदारसंघात काँग्रेसची बॅनरबाजी
Posters of Nana Patole as next cm in Jayant Patil constituency
Jun 6, 2023, 06:50 PM IST"त्यांच्या पक्षात सकाळच्या 'त्या' विधीसाठीही परवानगी घ्यावी लागते"; देवेंद्र फडणवीसांची नाना पटोलेंवर जहरी टीका
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन राज्यात चर्चा सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही दोघांना लक्ष्य केले आहे. त्यावर आता फडणवीसांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jun 5, 2023, 04:26 PM ISTVideo | जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद?
Congress Demand Not To Hurry In Seats Distribution For Lok Sabha Election
Jun 5, 2023, 10:55 AM ISTओडिशा रेल्वे दुर्घटनेवर राहुल गांधी स्पष्टच बोलले, म्हणाले "काँग्रेसनेच 50 वर्षांपूर्वी..."
Rahul Gandhi on Odisha Train Accident: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी अमेरिकेतील न्यूयॉर्क (New York) येथे अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधता भाजपा प्रत्येक समस्येसाठी भूतकाळातील घटनांना जबाबदार धऱते असा टोला लगावला. कोणत्याही प्रश्नावर ते काँग्रेसने काही वर्षांपूर्वी केलं होतं असं उत्तर देतात असा टोाला त्यांनी लगावला.
Jun 5, 2023, 10:10 AM IST
दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवणारा पुण्यातील फलक हटवला
Wrestlers Protest : राजधानी दिल्लीत गेल्या महिन्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोनलाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिबा दर्शवणारा फलक पुण्यात लावण्यात आला होता. मात्र, पुणे महापालिकेने शुक्रवारी रात्री काढला.
Jun 3, 2023, 09:42 AM ISTअहमदनगरच्या नामांतरावर जयंत पाटील आणि नाना पटोले यांची प्रतिक्रिया
Comments of Jayant Patil and Nana Patole on Ahmednagar renaming
May 31, 2023, 09:40 PM ISTबाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
Congress Balu Dhanorkar Death : खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
May 31, 2023, 12:54 PM ISTRahul Gandhi in US: "मोदी देवालाही ब्रम्हांडात काय सुरु आहे हे समजावू शकतात," राहुल गांधींचं अमेरिकेत विधान
Rahul Gandhi in US: भारतात राजकारणाची जी काही सामान्यं साधनं आहेत, ती आता काम करत नाही आहेत. आता लोकांना धमकावलं जात आहे. यंत्रणांचा वापर केला जात आहे. अशा स्थितीत भारतात राजकारण करणं आता सहज राहिलेलं नाही. अशा स्थितीत आम्ही भारत जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असं काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटलं आहे.
May 31, 2023, 11:37 AM IST
भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !
Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.
May 31, 2023, 08:50 AM ISTVIDEO: कॉंग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं निधन
Nana Patole Fadnavis Ajit Pawar on MP Dhanorkar death
May 30, 2023, 07:25 PM IST