congress

Karnataka Elections : तेजस्वी सूर्या स्वतःच्याच राज्यात प्रचारापासून वंचित? भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव नाही

Karnataka Elections : भाजपसह काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. भाजपचे फायरब्रँड युवा नेते तेजस्वी सूर्या यांच्यासह काँग्रेसचे सचिन पायलट आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनाही संधी देण्यात आलेली नाही

Apr 21, 2023, 12:08 PM IST
Bhandara Congress To Contest Alone Where Shiv Sena NCP And BJP Unites For Election PT54S

Maharashtra News | बाजार समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार?

Bhandara Congress To Contest Alone Where Shiv Sena NCP And BJP Unites For Election

Apr 21, 2023, 12:05 PM IST

Ajit Pawar: अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु असतानाच मातोश्रीवर घडली मोठी घडामोड

Ajit Pawar:  नरभक्षक असतो तसा भाजप सत्ताभक्षक अस म्हणत उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका. तर दिल्लीत गांधी कुटुंबाला भेटा, मग राहुल गांधी मुंबईला येतील, मातोश्री भेटीत वेणूगोपाल यांचं ठाकरेंना निमंत्रण.

Apr 17, 2023, 10:16 PM IST

Ajit Pawar भाजपच्या वाटेवर? दादा होणार एकनाथ शिंदे पार्ट -2? मविआचं टेन्शन वाढलं

राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत अजित पवार भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच 
पुढचा महिना पक्षप्रवेशाचाच असल्याचं सूचक विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. 

Apr 17, 2023, 02:39 PM IST

अध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याची घोषणा होताच 45 वर्षीय काँग्रेस नेत्याने 40 तासात शोधली बायको

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) रामपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष (Rampur Municipal Council President) मामून शाह खान (Mamun Shah Khan) यांनी आपण लग्न करत असल्याचं जाहीर केलं आहे. विशेष बाब म्हणजे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याची घोषणा होताच पुढील काही तासात आपल्यासाठी बायको शोधली. 

 

 

Apr 15, 2023, 09:26 AM IST

Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

Nana Patole on BJP :  सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील. त्या ठिकाणी सभा होऊ नये, यासाठी प्रयत्न भाजपने प्रयत्न केला आहे. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे, असे थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Apr 14, 2023, 03:49 PM IST
Congress Leader Rahul Gandhi To Visit Matoshree at Mumbai PT2M54S

Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

 Rahul Gandhi Meets Uddhav Thackeray। राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Apr 14, 2023, 12:35 PM IST

Political News : राहुल गांधी घेणार उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर भेट

Rahul Gandhi and Uddhav Thackeray will meet :  भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या देशपातळीवर हालचाली सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढच्या काही दिवसांत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.  

Apr 14, 2023, 10:15 AM IST

Sharad Pawar : भाजपसोबत जाणार का?, शरद पवार म्हणाले..

Sharad Pawar on BJP :  देशात भाजपविरोधात वातावण तापले असताना राष्ट्रवादीने भाजपचे गुणगाण गायले. काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत असताना राष्ट्रवादीने भाजपच्या समर्थात भूमिका घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का, याचीही चर्चा होऊ लागली. अशावेळी शरद पवार यांनी एक प्रश्न विचारण्यात आला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का?

Apr 13, 2023, 03:27 PM IST

"... तर मी विरोध करणारच", बाजार समितीवरुन अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी

Nana Patole on Ajit Pawar: बाजार समित्यांच्या मुद्द्यावरुन नाना पटोले (Nana Patole) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. अजित पवार यांनी खडे बोल सुनावल्यानंतर आता नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Apr 12, 2023, 03:34 PM IST

राहुल गांधी यांनी मागे उभ्या असलेल्या तेजस्वी यादव यांना खेचत नितीश यांच्यासोबत आणले आणि... । पाहा VIDEO

Nitish Kumar Tejashwi yadav at Mallikarjun Kharge House : दिल्लीत आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी, नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि मल्लिकार्जुन खरगे, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, बिहार सरकारमधील मंत्री संजय झा, आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि बिहार काँग्रेस अध्यक्ष अखिलेश उपस्थित होते. 

Apr 12, 2023, 03:27 PM IST

"टाळी एका हाताने वाजत नाही, या गोष्टी बंद करा," अजित पवार नाना पटोले यांच्यावर संतापले

Ajit Pawar on Nana Patole: बाजार समित्यांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. 

 

Apr 12, 2023, 02:16 PM IST